मेष : भेटीचे योग येतील. उत्साही राहाल. वृषभ : विद्यार्थ्यांना चांगला दिवस. यश मिळेल. मिथुन : राग आवरा. कामात विलंब होईल. कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. प्राधान्य राहील. सिंह : मनाविरुद्ध वागावे लागेल. पैशाची तरतूद करा. कन्या : अपेक्षित कामे होतील. प्रगती होईल. तूळ : घरगुती समारंभ आखाल. कार्यमग्न राहाल. वृश्चिक :आप्तांच्या भेटी होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. धनू : अचूक दिशा सापडेल. पैशाची ऊब मिळेल. मकर : कामाचा ताण वाढेल. कामाचे योग्य नियोजन करा. कुंभ : मनाविरुद्ध वागावे लागेल. चिडचिड होईल. मीन : नवीन परिचय होईल. कामात मदत होईल.