कोरोनाच्या लढ्यात होमिओपॅथी उपयुक्त
Updated On:

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी होमिओपॅथीक आणि युनानी औषधे उपयुक्त ठरू शकतील, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.
होमिओपॅथी संशोधन केंद्रीय परिषदेच्या सल्लगार मंडळाच्या बैठकीनंतर ही सुचना करण्यात आली. या विषाणूंचा प्रसार होऊन म्हणून अर्सेनिकम अल्बम 30 तीन दिवस रोज अनुषेपोटी घ्यावे असा सल्ला दिला आहे.
जर कोरोना विषाणूंची साथ पसरली तर हेच औषभ महिन्याने पुन्हा तीन दिवस अशाच पध्दतीने घ्यावे, असे त्यात म्हटले आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी औषधे साथ आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
टॅग्स:


