डोळ्याचे पारणे फेडणारी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची क्षणचित्रे
Updated On:

श्रीक्षेत्र देहूगाव – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या वारीसाठी मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत शुक्रवारी श्रीक्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सोहळ्यात मोजक्याच वारकऱ्यांचा यात सहभाग आहे. पण, वारीतील उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची ओढ मात्र वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कायम आहे…
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाईन जननी भेटे केव्हां ।। न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।
लागे मज ज्वाळा अग्निचिया ।। तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ।।
- प्रस्थान
- जय हरी माऊली…
- भाव भोळा जिथे…धावला तो तिथे
- गगनभेदी ललकारी…
- नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो…
- जया नारायण ध्यानीं मनीं…
- महाआरती…
- तुझें नाव ओठी…
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन

















