हाय गर्मी..! संस्कारी बहूच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा; ‘श्रद्धा आर्या’चा मादक आवतर एकदा पहाच…

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्ही इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री श्रद्धा आर्या नेहमीच तिच्या अप्रतिम लुक्सने चाहत्यांची मने जिंकते. या टीव्ही अभिनेत्रीचा प्रत्येक पोशाख इतका प्रेक्षणीय आहे की लोक तिच्यासाठी वेडे होतात. श्रद्धा उगाच बोल्डपणा दाखवण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी कधीच आपलं ड्रेसिंग करत नाही. केवळ सुंदर दिसण्यासाठी श्रद्धा चांगले स्टायलिश कपडे घालत असते.

नुकतंच श्रद्धा आर्या तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, या लूकमध्ये अभिनेत्रीची कमालीची मादक दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. फोटोंमध्ये ती अप्रतिम पोजमध्ये दिसत आहे. श्रद्धा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचा इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या हॉट बिकिनीत दिसत आहे. श्रद्धाच्या या लूकची चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर ही अभिनेत्री वाळूसोबत फ्रोल करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने “Talks with the sand” असे लिहिले. तिच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा