पुणे: शिवाजी नगर स्वारगेट परिसरात जोरदार पाऊस
Updated On:

पुणे – गेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत अतिवृष्टीचा तडाखा दिल्यानंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आगमनाची चाहुल दिली आहे. दरम्यान, आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी नगर आणि स्वारगेट भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
टॅग्स:





