Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आरोग्य वार्ता : यकृत आरोग्यसाठी

by प्रभात वृत्तसेवा
June 2, 2023 | 7:01 am
in आरोग्य जागर, आरोग्य वार्ता
आरोग्य वार्ता : यकृत आरोग्यसाठी

यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील रासायनिक पातळी नियंत्रित करणे, तसेच पित्त नावाचा महत्त्वपूर्ण पाचक द्रव तयार करणे. याशिवाय रक्त स्वच्छ करण्याचे आणि ग्लायकोजेन नावाच्या साखरेच्या रूपात ऊर्जा साठवण्याचे कामही यकृताकडून केले जाते.

आता विचार करा तुमच्या शरीराचा असा अत्यावश्‍यक भाग खराब झाला तर? यकृत खराब होण्याच्या समस्येमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार सुरू केले तर यकृत खराब होण्यापासून वाचवता येते. चला जाणून घेऊया कोणत्या लक्षणांच्या आधारे त्याची ओळख होऊ शकते, तसेच ही गंभीर
समस्या टाळण्यासाठी काय उपाय असू शकतात?
यकृत निकामी होणे म्हणजे ते त्याचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही. ही आपत्कालीन स्थिती आहे, म्हणजेच रुग्णाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय असू शकतात का? या संदर्भात, तज्ज्ञ म्हणतात की काही लक्षणांच्या आधारे त्यांची ओळख करून, प्रतिबंधात्मक पद्धती वापरल्या जाऊ शकतात. यकृत खराब होण्याची शक्‍यता असलेल्या लोकांना रक्ताच्या उलट्या, थकवा, कावीळ आणि सतत वजन कमी होणे यासारख्या समस्या येतात. अशा समस्या

जाणवताच डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.
सामान्यत: ज्यांना हिपॅटायटीस बी, लिव्हर सिरोसिससारखे आजार आहेत, त्यांना यकृत खराब होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय अल्कोहोल किंवा काही औषधांचे अतिसेवन केल्याने यकृत खराब होण्याची भीती असते. तज्ज्ञांच्या मते, यकृत खराब होण्याची समस्या विकसित होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. यकृत

कमकुवत झाल्याने प्रकृती गंभीर होते.
ज्या लोकांना यकृताचा आजार आहे किंवा यकृत खराब झाल्याची लक्षणे दिसत आहेत, त्यांना सर्वप्रथम डॉक्‍टर अल्कोहोल न घेण्याचा सल्ला देतात. याशिवाय अशा रुग्णांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा रुग्णांना लाल मांस, चीज आणि अंडी यांचे सेवन कमी करण्याबरोबरच अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

Join our WhatsApp Channel
Tags: benefits of eating walnutsdiethealth awareness
SendShareTweetShare

Related Posts

Samosa Jalebi History : समोसा-जलेबी कोणत्या मुस्लिम देशातून आले? भारतीयांनी किती बदल केले? तंबाखूप्रमाणेच यासाठीही दिला गंभीर इशारा
latest-news

Samosa Jalebi History : समोसा-जलेबी कोणत्या मुस्लिम देशातून आले? भारतीयांनी किती बदल केले? तंबाखूप्रमाणेच यासाठीही दिला गंभीर इशारा

July 14, 2025 | 6:48 pm
Health Ministry Advisory।
Top News

सिगारेटप्रमाणे ‘समोसा, जिलेबी आणि लाडू’ आरोग्यासाठी धोकादायक ; आरोग्य मंत्रालयाकडून अलर्ट जारी

July 14, 2025 | 1:01 pm
आरोग्यम धन संपदा.! प्रत्येक वेळी तुमचे शरीर इशारा देईलच असे नव्हे…; ‘बीपी 230’चा धक्का सीईओला शिकवून गेला मोठा धडा
latest-news

आरोग्यम धन संपदा.! प्रत्येक वेळी तुमचे शरीर इशारा देईलच असे नव्हे…; ‘बीपी 230’चा धक्का सीईओला शिकवून गेला मोठा धडा

July 12, 2025 | 4:16 pm
रात्रीच्या वेळी ‘घाम येण्याच्या’ समस्येने तुम्हीही हैराण आहात का? तर ‘ही’ महत्वाची नक्की वाचा….
latest-news

रात्रीच्या वेळी ‘घाम येण्याच्या’ समस्येने तुम्हीही हैराण आहात का? तर ‘ही’ महत्वाची नक्की वाचा….

July 11, 2025 | 10:48 pm
कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…
latest-news

कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…

July 11, 2025 | 10:14 pm
AIIMS-ICMR Report ।
Top News

कोविड लस अन् हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का? ; AIIMS-ICMR च्या अभ्यासातून महत्वाची माहिती समोर

July 2, 2025 | 12:21 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

Uddhav Thackeray Interview : आघाडीचं काय होणार? राज ठाकरेंसोबत युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली रणनिती; म्हणाले “आता मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार….”

राहुल गांधींच्या विधानावर डाव्यांचा आक्षेप, जंतरमंतरवर SIR विरोधात निदर्शनाची योजना ; India Block बैठकीत काय घडले?

“राज ठाकरेंनी माफी मागावी,” सरदार पटेलांविरोधात केलेल्या वक्तव्याचे गुजरातमध्ये पडसाद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!