\nयावेळी केजरीवाल म्हणाले की, हरियाणाचे शिक्षणमंत्री जगाधरीतून निवडणूक लढवत आहेत. कंवरपाल गुर्जर यांनी संपूर्ण शिक्षण उद्ध्वस्त केले. संपूर्ण शिक्षण माफिया हे चालवत आहेत. आम्ही दिल्लीतील संपूर्ण शिक्षण व्यवस्था दुरुस्त केली. हरियाणातही हे काम आम्ही पूर्ण करू. शिक्षणमंत्र्यांनी येथे कोणतेही काम केले नसताना मग मतदान कशाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

\n

जगाधरीनंतर केजरीवाल यांचा सिरसा येथे रोड शो होणार आहे. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पहिल्यांदाच हरियाणातील सर्व 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. 2019 मध्ये, आपने 47 जागांवर निवडणूक लढवली होती पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. हरियाणात 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"हरियाणात आम आदमी पार्टीचा रोड-शो; केजरीवाल यांनी दाखवली ताकद","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/kejriwal.jpeg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/haryana-elections-aam-aadmi-party-s-road-show-in-jagadhri-former-delhi-cm-kejriwal-shows-his-strength#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/kejriwal.jpeg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/haryana-elections-aam-aadmi-party-s-road-show-in-jagadhri-former-delhi-cm-kejriwal-shows-his-strength#webpage","name":"हरियाणात आम आदमी पार्टीचा रोड-शो; केजरीवाल यांनी दाखवली ताकद","url":"https://www.dainikprabhat.com/haryana-elections-aam-aadmi-party-s-road-show-in-jagadhri-former-delhi-cm-kejriwal-shows-his-strength","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/haryana-elections-aam-aadmi-party-s-road-show-in-jagadhri-former-delhi-cm-kejriwal-shows-his-strength#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/09/kejriwal.jpeg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/haryana-elections-aam-aadmi-party-s-road-show-in-jagadhri-former-delhi-cm-kejriwal-shows-his-strength#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/haryana-elections-aam-aadmi-party-s-road-show-in-jagadhri-former-delhi-cm-kejriwal-shows-his-strength","name":"हरियाणात आम आदमी पार्टीचा रोड-शो; केजरीवाल यांनी दाखवली ताकद"}}]}}}

हरियाणात आम आदमी पार्टीचा रोड-शो; केजरीवाल यांनी दाखवली ताकद

Updated On:
हरियाणात आम आदमी पार्टीचा रोड-शो; केजरीवाल यांनी दाखवली ताकद

चंदीगड – हरियाणा विधानसभा निवडणुकीचा भाग म्हणून आज आम आदमी पार्टीने जगाधरी येथे भव्य रोड शो आयोजित केला होता. या रोड शोमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते. केजरीवाल यांच्या उपस्थितीमुळे रोड शोमध्ये जनतेचा उत्साह शिगेला पोहोचला होता, या रोड शोमध्ये हजारो समर्थक सहभागी झाले होते.


यावेळी केजरीवाल म्हणाले की, हरियाणाचे शिक्षणमंत्री जगाधरीतून निवडणूक लढवत आहेत. कंवरपाल गुर्जर यांनी संपूर्ण शिक्षण उद्ध्वस्त केले. संपूर्ण शिक्षण माफिया हे चालवत आहेत. आम्ही दिल्लीतील संपूर्ण शिक्षण व्यवस्था दुरुस्त केली. हरियाणातही हे काम आम्ही पूर्ण करू. शिक्षणमंत्र्यांनी येथे कोणतेही काम केले नसताना मग मतदान कशाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जगाधरीनंतर केजरीवाल यांचा सिरसा येथे रोड शो होणार आहे. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पहिल्यांदाच हरियाणातील सर्व 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. 2019 मध्ये, आपने 47 जागांवर निवडणूक लढवली होती पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. हरियाणात 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Raghav Chadha : राघव चढ्ढा भाजपमध्ये जाणार? संजय सिंह यांनी स्पष्टच सांगितले

2026-03-23 16:05:57

Raghav Chadha : राघव चढ्ढा भाजपमध्ये जाणार? संजय सिंह यांनी स्पष्टच सांगितले

PCMC Election: प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार जोमात!

2026-01-11 03:45:45

PCMC Election: प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार जोमात!

PCMC Election: प्रभाग २६ मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती - रविराज काळे

2026-01-10 03:15:23

PCMC Election: प्रभाग २६ मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती - रविराज काळे

pune : आम आदमीकडून ९० हून अधिक उमेदवार

2025-12-31 08:03:47

pune : आम आदमीकडून ९० हून अधिक उमेदवार

राज्यातील सर्व पालिका निवडणुका ‘आप’ स्वबळावर; भिवंडी, नवी मुंबईत पहिल्यांदाच एन्ट्री

2025-12-27 15:50:02

राज्यातील सर्व पालिका निवडणुका ‘आप’ स्वबळावर; भिवंडी, नवी मुंबईत पहिल्यांदाच एन्ट्री