\n

सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी आणि 463 वन डे सामने खेळले आहेत.कसोटी मध्ये 49 शतके तर वन -डे मध्ये 51 शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून एकूण 34,357 धावा त्याच्या नावे आहेत.

\n

32 वर्षापूर्वी 24 फेब्रुवारी दिवशी 664* धावांची विक्रमी भागीदारी केली होती…

\n

24 फेब्रुवारी 1988 – 32 वर्षापूर्वी लहानसा सचिन माध्यमाच्या प्रकाशझोतात आला होता, ज्यामुळे त्याला क्रिकेट विश्वात ओळख मिळाली होती. सचिनने आपला बालमित्र विनोद कांबळी यांच्यासोबत हॅरिस शील्ड स्पर्धेच्या उपांत्यफेरीत नाबाद 664 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. यामध्ये सचिनने नाबाद 326 आणि कांबळीने नाबाद 349 धावा केल्या होत्या.

\n
\n

On this very day in 1988, 2 young boys @sachin_rt & I went on to score 326* & 349* & in the process built a then WR partnership of 664 runs for Shardashram against St Xavier’s High School in the Harris Shield SF played at Azad Maidan. The memories are still fresh😍 #Memories 🏏 pic.twitter.com/ZAIuOcyl2l

\n

— Vinod Kambli (@vinodkambli349) February 24, 2019

\n

\n

त्यावेळेस काबंळी 16 तर सचिन 14 वर्षांचा होता. ही भागीदारी त्यावेळेस कोणत्याही श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी ठरली होती. सचिन-कांबळी यांनी आॅस्ट्रेलियन जोडी टी. पैटाॅन आणि एन. रिपाॅन यांचा विक्रम मोडीत काढला होता. बुफैले संघासाठी या जोडीने 1913-14 मध्ये 641 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान 19 वर्षानंतर हैदराबादमध्ये मनोज कुमार आणि मो. शैबाज यांनी 721 (तिसऱ्या विकेटसाठी) धावांची भागिदारी करत हा विक्रम मोडीत काढला होता.

\n

12 वर्षापूर्वी 24 फेब्रुवारी 2010 ला सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक व्दिशतक पूर्ण केले होते.

\n

24 फेब्रुवारी 2010 – या दिवशी 39 वर्षीय सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनला. ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात सचिनने 147 चेंडूत नाबाद 200 धावा फटकावल्या होत्या.

\n
\n

200* runs
\n147 balls
\n25 fours
\n3 sixes#OnThisDay in 2010, legendary India batsman @sachin_rt became the first batsman to score a double century in ODIs against South Africa in Gwalior. pic.twitter.com/st1koTbieO

\n

— ICC (@ICC) February 24, 2019

\n

\n

त्यानंतर दोन वर्षानंतर वीरेंद्र सेहवागने 219 धावा करत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनसह इतर 8 खेळाडूंनी व्दिशतक झळकावले आहेत. रोहित शर्मा याने एकट्याने तीन व्दिशतके केली आहेत.

\n

आणखी काही 24 तारखेसंबंधी सचिनची कनेक्शन –

\n

24 नोव्हेंबर 1989  – यादिवशी सचिनने 16 व्या वर्षी आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक केलं होतं. पाकिस्तान विरूध्द फैसलाबादमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकं करण्याचा कारनामा त्यानं केला होता.

\n

\"\"

\n

24 मे 1995 –  सचिन याच्या पत्नीचे नाव ‘अंजली तेंडुलकर’ आहे. सचिन व अंजली यांचा 24 मे 1995 साली विवाह झाला . अंजली या एक शिशु रोग तज्ञ आहेत.

\n

\"\"

\n

24 सप्टेंबर 1999 – सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जन्मदिवस.  अर्जुन हा सुध्दा क्रिकेटरच आहे. सचिनला आपण बॅट्समन म्हणून ओळखत असलो तरी त्याचा मुलगा मात्र एक प्रमुख गोलंदाज म्हणून घडतोय.  अर्जुन यानं अंडर 19 टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलंय. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं असलं तरी त्याला अजूनही आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

\n

\"\"

\n

तसेच 1989 ते 2013 अशी एकूण 24 वर्षाची त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारर्कीद राहिली. – सचिनने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामने खेळले आहेत.

\n
\n

24 years exact! 15th November, 1989 to 14th November, 2013. #SachinTendulkar #ThankYouSachin pic.twitter.com/a1BycTz35G

\n

— Mumbai Indians (@mipaltan) November 12, 2013

\n

\n

मास्टर ब्लास्टरचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला. त्याचे लग्न 24 मे 1995 ला झालं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा 24 सप्टेंबर 1999 ला झाला. याशिवाय त्यानं 24 तारखेला अनेक विक्रम केले आहेत. त्यामुळंच 24 ही सचिनची लकी तारिख ठरली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#HappyBirthdaySachin : ‘सचिन’ आणि ’24’ तारीख, नेमकं काय आहे खास कनेक्शन ? जाणून घ्या…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sachin-d.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/happybirthdaysachin-sachin-tendulkar-and-24-dates-what-exactly-is-a-special-connection-learn#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sachin-d.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/happybirthdaysachin-sachin-tendulkar-and-24-dates-what-exactly-is-a-special-connection-learn#webpage","name":"#HappyBirthdaySachin : ‘सचिन’ आणि ’24’ तारीख, नेमकं काय आहे खास कनेक्शन ? जाणून घ्या…","url":"https://www.dainikprabhat.com/happybirthdaysachin-sachin-tendulkar-and-24-dates-what-exactly-is-a-special-connection-learn","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/happybirthdaysachin-sachin-tendulkar-and-24-dates-what-exactly-is-a-special-connection-learn#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sachin-d.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/happybirthdaysachin-sachin-tendulkar-and-24-dates-what-exactly-is-a-special-connection-learn#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/happybirthdaysachin-sachin-tendulkar-and-24-dates-what-exactly-is-a-special-connection-learn","name":"#HappyBirthdaySachin : ‘सचिन’ आणि ’24’ तारीख, नेमकं काय आहे खास कनेक्शन ? जाणून घ्या…"}}]}}}

#HappyBirthdaySachin : ‘सचिन’ आणि ’24’ तारीख, नेमकं काय आहे खास कनेक्शन ? जाणून घ्या…