\nजस्टिनने व्हिडीओ शेअर करत आपल्या आजाराबाबत माहिती दिली आहे. यात तो म्हणत आहे कि, “तुम्ही पाहू शकता की डोळे मिचकावणं माझ्यासाठी कठीण झालं आहे. मी नीट हासू देखील शकत नाही. माझ्या चेहऱ्याचा एक भाग पूर्ण पॅरेलिसिस आहे. हा एक गंभीर आजार आहे. म्हणूनच मी माझे पुढीस सगळे शो रद्द केले आहेत. माझे पुढील शो रद्द झाल्याने काही लोकं निराश असतील. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की शोसाठी शारिरीकरित्या मला उपस्थित राहणं शक्य नाही.”

\n

इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करताना जस्टिनने खास कॅप्शन दिले आहे. “अवश्य हा व्हिडीओ पाहा. मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तुम्ही मला कायम लक्षात ठेवा.” जस्टिनची ही अशी अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच जस्टिन लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा अर्धा चेहरा पॅरलाईज्ड; स्वतः व्हिडीओ शेअर करत दिली माहिती","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/06/justin.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/half-face-of-well-known-popstar-justin-bieber-paralyzed-information-provided-by-sharing-videos-yourself#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/06/justin.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/half-face-of-well-known-popstar-justin-bieber-paralyzed-information-provided-by-sharing-videos-yourself#webpage","name":"सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा अर्धा चेहरा पॅरलाईज्ड; स्वतः व्हिडीओ शेअर करत दिली माहिती","url":"https://www.dainikprabhat.com/half-face-of-well-known-popstar-justin-bieber-paralyzed-information-provided-by-sharing-videos-yourself","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/half-face-of-well-known-popstar-justin-bieber-paralyzed-information-provided-by-sharing-videos-yourself#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/06/justin.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/half-face-of-well-known-popstar-justin-bieber-paralyzed-information-provided-by-sharing-videos-yourself#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/half-face-of-well-known-popstar-justin-bieber-paralyzed-information-provided-by-sharing-videos-yourself","name":"सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा अर्धा चेहरा पॅरलाईज्ड; स्वतः व्हिडीओ शेअर करत दिली माहिती"}}]}}}

सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा अर्धा चेहरा पॅरलाईज्ड; स्वतः व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Updated On:
सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा अर्धा चेहरा पॅरलाईज्ड; स्वतः व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

नवी दिल्ली ; सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे  प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ स्वतः जस्टिनने शेअर केला आहे. या व्हिडीओमधील जस्टिनची अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जस्टिन सध्या रामसे हंट सिंड्रोम नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था झाली आहे. यामुळे चेहऱ्याच्या एका भागाला पॅरेलिसिस (अर्धांगवायू) या समस्येचा त्याला सामना करावा लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)


जस्टिनने व्हिडीओ शेअर करत आपल्या आजाराबाबत माहिती दिली आहे. यात तो म्हणत आहे कि, “तुम्ही पाहू शकता की डोळे मिचकावणं माझ्यासाठी कठीण झालं आहे. मी नीट हासू देखील शकत नाही. माझ्या चेहऱ्याचा एक भाग पूर्ण पॅरेलिसिस आहे. हा एक गंभीर आजार आहे. म्हणूनच मी माझे पुढीस सगळे शो रद्द केले आहेत. माझे पुढील शो रद्द झाल्याने काही लोकं निराश असतील. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की शोसाठी शारिरीकरित्या मला उपस्थित राहणं शक्य नाही.”

इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करताना जस्टिनने खास कॅप्शन दिले आहे. “अवश्य हा व्हिडीओ पाहा. मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तुम्ही मला कायम लक्षात ठेवा.” जस्टिनची ही अशी अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच जस्टिन लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Farmer : निसर्गाचा कोप.! शेतात काम करताना वीज पडून बळीराजाचा दुर्दैवी मृत्यू

2026-04-01 19:38:48

Farmer : निसर्गाचा कोप.! शेतात काम करताना वीज पडून बळीराजाचा दुर्दैवी मृत्यू

Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला 'खुशी कपूर'चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल...

2026-02-09 16:15:12

Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला 'खुशी कपूर'चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल...

Bigg Boss Marathi 6 : आता राडा होणारच..! ड्रामा क्वीन राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात होणार एन्ट्री; सदस्यांना पळो की सळो करणार

2026-02-06 18:47:11

Bigg Boss Marathi 6 : आता राडा होणारच..! ड्रामा क्वीन राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात होणार एन्ट्री; सदस्यांना पळो की सळो करणार

भाजप अध्यक्षाची निवड कशी होते? ; पक्षाचे नियम आणि प्रक्रिया काय आहेत?, वाचा सविस्तर

2026-01-19 13:31:33

भाजप अध्यक्षाची निवड कशी होते? ; पक्षाचे नियम आणि प्रक्रिया काय आहेत?, वाचा सविस्तर

Resham Tipnis : तो नक्कीच तुरुंगात जाईल.! मुलाच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर अभिनेत्री भडकली

2025-07-05 18:04:09

Resham Tipnis : तो नक्कीच तुरुंगात जाईल.! मुलाच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर अभिनेत्री भडकली