आजीची धूम स्टाईल ड्रायविंग सोशलवर व्हायरल

Updated On:

मुंबई –  ईच्छा असेल तिथे मार्ग दिसतो अशी मन आजवर आपण ऐकली असेल मात्र याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील दहागाव खेड्यात राहणाऱ्या 89 वर्षांच्या आजी दिला आहे.  तिने चक्क  कार ड्रायविंग करून सर्वाना चकित केले आहे. सध्या तिचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल होत असून  नेटकऱ्यांद्वारे तिचे कौतुक होत आहे

मिळालेल्या माहितीनुसार,  काही वर्षांपूर्वी आजीचा नातू विकास भोईर याने तिला कारचे चालवायला शिकवले होते. त्यावेळी तिला क्लच, गिअर, ब्रेक, स्टेअरिंग, एक्सलेटर सगळ्याची माहिती करून होती. त्या 3-4 वर्षांनंतर मात्र तिने गाडी हातात घेतली नव्हती.

दरम्यान, काही वर्षानंतर अचानक पुन्हा नातवाने आजीला गाडी चालवणार का विचारलं आणि आजी लगेचच तयार झाली. विशेष  म्हणजे,  कधी काळी  शिकवलेलं तिला सगळं आठवत होतं, माहिती होतं. आजीने पुन्हा गाडी चालवली आणि नातवाने अभिमानाने आजीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होतो आहे.  तिच्या या व्हिडियोला लाखोंच्या घरात लाईक मिळाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,"केवळ एका चित्रपटाच्या यशावरून..."

2026-10-06 14:47:05

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,"केवळ एका चित्रपटाच्या यशावरून..."

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

2026-10-03 16:37:22

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची मोठी घोषणा ! विरोधी पक्षांना केले 'हे' मोठे आवाहन

2026-09-26 19:18:17

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची मोठी घोषणा ! विरोधी पक्षांना केले 'हे' मोठे आवाहन

Bombay High Court : ड्युटी-फ्री दुकानांना कायद्यांतून सूट नाही; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

2026-09-23 17:50:36

Bombay High Court : ड्युटी-फ्री दुकानांना कायद्यांतून सूट नाही; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

Suryanarayana Doolla : आयआयटी मुंबईचे डीन सूर्यनारायण डुल्ला यांचे निलंबन

2026-09-21 19:30:18

Suryanarayana Doolla : आयआयटी मुंबईचे डीन सूर्यनारायण डुल्ला यांचे निलंबन