शिलाई करताना विराजमान गौराई…
Updated On:

बारामती : येथील अलका बाळासाहेब वायसे यांच्या घरात सोनपावलांनी गौराई विराजमान झाल्या आहेत. यंदा गौराई शिलाई करतानाचा देखावा त्यांनी सादर केला आहे.(छायाचित्र : प्रमोद ठोंबरे)