फुकटात तिकीट मिळाले! भारतीयाने युएईत ३३ कोटी रुपये जिंकले, पठ्ठ्या म्हणतोय १९ जणांना वाटून टाकणार

अबू धाबी – लॉटरी हा शेवटी नशिबाचा खेळ असला तरी तो मंदीत व्यक्तीला घबाड मिळवून देतो असाच अनुभव अबुधाबी तील एका भारतीय व्यक्तीला आला आहे त्याला तब्बल 33 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे राजीव अरे कट असे या भारतीयाचे नाव असून बिग तिकीट अबुधाबी या प्रतिष्ठेच्या लॉटरीमध्ये त्याला कल 33 कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे तील एका आर्किटेक्चर फॉर्म मध्ये काम करणारा राजीव गेले तीन वर्षापासून या लॉटरीमध्ये गुंतवणूक करत आहे आजपर्यंत त्याला कधीही नशिबाने साथ दिली नव्हती.
आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्य करत आहे त्याची मुले तीन आणि पाच वर्षांची असून या लॉटरीतील तिकीट काढताना त्याने त्यांच्या जन्मतारखांच्या आकड्यांचा विचार केला होता त्यास तिकीटाने त्याला घबाड मिळवून दिले 037130 या नंबरचे तिकीट त्याने खरेदी केले होते यामध्ये त्याच्या मुलांचा जन्म तारखा होत्या जास्त तिकीट आणि त्याला विजय मिळवून दिला मला ही लॉटरी लागली असा माझा अजिबात अजूनही विश्वास बसत नाही पण या बक्षिसाची ही रक्कम आहे.
ती मी माझ्या 19 मित्रांनाही वाटून देणार आहे अशी घोषणा राजीवनी केली आहे या लॉटरीसाठी राजीवनी एकूण सहा तिकिटे घेतली होती पाच तिकिटावर एक तिकीट त्याला फ्री देण्यात आले होते आणि वैशिष्ट्याची बाब म्हणजे जे तिकीट त्याला फ्री देण्यात आले होते त्याच तिकिटावर त्यालाही लॉटरी लागली आहे





