स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; ब्राम्हण महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम
Updated On:

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा यासाठी ब्राम्हण महासंघाच्या वतीने ५५ हजार नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली महापौर मुरलीधर मोहोळ आणि निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले यांनी स्वाक्षरी करुन सुरूवात केली.





