दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. स्वामी यांच्या हस्ते ट्रेसेन्ट सिस्टिम्सचे उदघाटन

Updated On:

पुणे – ट्रेसेन्ट सिस्टिम्स या कंपनीचे उदघाटन रविवारी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रेसेन्ट सिस्टिम्स ही कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार आहे. या प्रसंगी गिट्स फूडचे व्यवस्थापकीय संचालक एम. ए. तेजानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी, ट्रेसेन्ट सिस्टिम्सच्या संचालिका शकीला शेख यांनी सर्वांचे आभार मानले.

ट्रेसेन्ट सिस्टिम्सच्या उदघाटन समारंभास फिरोज शेख, प्रशांत कुलकर्णी, उज्वल झंवर, अमित देशमुख, उमेश देसाई, आसिफ शेख, श्रीनिवास चव्हाण, आरती सोपल आदींची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही

2026-10-06 05:30:19

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही