Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध
Ganeshotsav 2026 : आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई होणार

पुणे : जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्बंध लागू केले आहेत. (Ganeshotsav 2026 )

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध
या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जनाचे मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे. (Ganeshotsav 2026 )
हेही वाचा:





