लक्ष्मी रोडवरून आतापर्यंत 14 मंडळे मार्गस्थ
Updated On:

पुणे – लक्ष्मी रोडवरून मानाच्या पाच गणपतींसह आतापर्यंत 14 मंडळे मार्गस्थ झाली आहेत. अलका टॉकीज चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. या चौकात नागरिकांचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. आम्ही पुणेकर या वाद्य पथकाने मानवंदना दिली आणि उपस्थितांची मने जिंकली.





