‘फ्रेंडशिप डे’ ची सुरुवात कशी झाली?

Updated On:

मैत्री दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. आपल्या मैत्रीची व्याख्या अजून कोणीच तयार केली नाही आणि करुही शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची मैत्री ही वेगवेगळी असते. त्याच मैत्रीचा उत्साह साजरा करण्याचा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे

फ्रेंडशिप डेची सुरुवात ही जगातील सर्वांत मोठ्या युद्धात दडली आहे, असे म्हटले जाते. पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना निर्माण झाली. ही भावना संपुष्टात आणण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकन सरकारने फ्रेंडशिप डेची सुरुवात केली. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल, असे ठरवण्यात आले. या मागचे प्रमुख कारण म्हणजे रविवारी बहुतांश लोकांना सुट्टी असते. त्यामुळे एकत्रित येऊन हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Rhea Chakraborty : 'माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले'; सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रियाने सांगितली वेदनादायी काळाची आठवण

2026-08-14 08:45:15

Rhea Chakraborty : 'माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले'; सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रियाने सांगितली वेदनादायी काळाची आठवण

Friendship Day 2026: सोशल मीडियामुळे मैत्री घट्ट झाली की मनांमध्ये वाढला दुरावा?

2026-07-31 11:19:24

Friendship Day 2026: सोशल मीडियामुळे मैत्री घट्ट झाली की मनांमध्ये वाढला दुरावा?

Pimpri : मैत्री दिनानिमित्त स्वच्छता मोहिम

2025-08-05 08:07:21

Pimpri : मैत्री दिनानिमित्त स्वच्छता मोहिम

"भाजपच्या बड्या नेत्यामुळे वाचले काँग्रेसचे सरकार": काँग्रेसच्या 'या' मुख्यमंत्र्यांची कबुली

2023-05-08 11:11:41

"भाजपच्या बड्या नेत्यामुळे वाचले काँग्रेसचे सरकार": काँग्रेसच्या 'या' मुख्यमंत्र्यांची कबुली

धागा मैत्रीचा... "फ्रेंडशीप डे'

2022-08-06 09:47:13

धागा मैत्रीचा... "फ्रेंडशीप डे'