\n

सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील तलावातून मासे भरुन टेम्पो मध्यप्रदेशकडे नगर-कल्याण महामार्गाने जात असताना आळे कॉलेज समोरील गतीरोधाकाचा अंदाज न आल्याने माशांनी भरलेले थर्माकॉलच्या खोक्यांमध्ये असलेले मासे खाली रस्त्यावर पसरले. हे सर्व मासे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याने प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

\n

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/narayan-rane-to-pratap-sarnaik-bjps-clean-chit-to-anyone-congress-leader-shashi-tharoor-made-the-list-viral/

\n

रस्यावर माशांचा खच झाल्याने नागरिकांसह प्रवाश्यांची एकच गर्दी झाली होती. माशांसोबत थर्माकॉलच्या खोक्यांमधील पाणीही रस्त्यावर साचल्याने मासे त्यात तरंगत होते. हे मासे पकडण्यासाठी लोकांनी मोठी झुंबड उडाली मात्र मासे हे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याने खाण्यासाठी योग्य नसल्याचे लक्षात येताच पुन्हा मासे महामार्गावर टाकून देण्यात आले.

\n

\n

या अपघातामुळे आळेफाट्याकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.

\n

\n

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत अनेक जण रस्त्यावर पडलेले मासे उचलताना दिसत आहेत. रात्री उशिरा रस्त्यावरील मासे गाडीत भरून वाहन निघून गेले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Pune : अन्… कल्याण-नगर महामार्गावर तरंगू लागले मासे; बघ्यांची मोठी गर्दी….काय घडलं नेमकं?..पहा Video","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/mase.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/fish-started-floating-on-the-kalyan-nagar-highway#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/mase.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/fish-started-floating-on-the-kalyan-nagar-highway#webpage","name":"Pune : अन्… कल्याण-नगर महामार्गावर तरंगू लागले मासे; बघ्यांची मोठी गर्दी….काय घडलं नेमकं?..पहा Video","url":"https://www.dainikprabhat.com/fish-started-floating-on-the-kalyan-nagar-highway","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/fish-started-floating-on-the-kalyan-nagar-highway#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/mase.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/fish-started-floating-on-the-kalyan-nagar-highway#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/fish-started-floating-on-the-kalyan-nagar-highway","name":"Pune : अन्… कल्याण-नगर महामार्गावर तरंगू लागले मासे; बघ्यांची मोठी गर्दी….काय घडलं नेमकं?..पहा Video"}}]}}}

Pune : अन्… कल्याण-नगर महामार्गावर तरंगू लागले मासे; बघ्यांची मोठी गर्दी….काय घडलं नेमकं?..पहा Video

Updated On:
Pune : अन्… कल्याण-नगर महामार्गावर तरंगू लागले मासे; बघ्यांची मोठी गर्दी….काय घडलं नेमकं?..पहा Video

बेल्हे :-आपण बहुदा आपण पाण्यात मासे पाहतो पण सोमवारी (दि. 27) रात्री अकाराच्या सुमारास कल्याण – नगर महामार्गावर आळे (ता.जुन्नर) गावानजीक एक वेगळं चित्र पहायला मिळालं. रस्त्यावर अक्षरांश मासे तरंगत असल्याने नागरिकांसह प्रवाश्यांची एकच गर्दी झाली होती.

सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील तलावातून मासे भरुन टेम्पो मध्यप्रदेशकडे नगर-कल्याण महामार्गाने जात असताना आळे कॉलेज समोरील गतीरोधाकाचा अंदाज न आल्याने माशांनी भरलेले थर्माकॉलच्या खोक्यांमध्ये असलेले मासे खाली रस्त्यावर पसरले. हे सर्व मासे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याने प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/narayan-rane-to-pratap-sarnaik-bjps-clean-chit-to-anyone-congress-leader-shashi-tharoor-made-the-list-viral/

रस्यावर माशांचा खच झाल्याने नागरिकांसह प्रवाश्यांची एकच गर्दी झाली होती. माशांसोबत थर्माकॉलच्या खोक्यांमधील पाणीही रस्त्यावर साचल्याने मासे त्यात तरंगत होते. हे मासे पकडण्यासाठी लोकांनी मोठी झुंबड उडाली मात्र मासे हे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याने खाण्यासाठी योग्य नसल्याचे लक्षात येताच पुन्हा मासे महामार्गावर टाकून देण्यात आले.

या अपघातामुळे आळेफाट्याकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत अनेक जण रस्त्यावर पडलेले मासे उचलताना दिसत आहेत. रात्री उशिरा रस्त्यावरील मासे गाडीत भरून वाहन निघून गेले.

आणखी संबंधित बातम्या

पुणे जिल्हा | गुळुंचवाडीतील मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत

2024-10-12 04:01:32

पुणे जिल्हा | गुळुंचवाडीतील मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत