आता शाहीन बागेत गोळीबार
Updated On:

नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात गेले दीड महिन्याहून अधिक काळ शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या शाहीनबागेतील ठिकाणी शनिवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. जामीया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर झालेल्या गोळीबारापाठोपाठ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
#Breaking Gun shot fired in Shaheen bagh- The man who fired has been apprehended. #ShaheenBaghProtest pic.twitter.com/QVrn5q5C1J
— utkarsh singh (@utkarshs88) February 1, 2020
(सविस्तर वृत्त लवकरच)
टॅग्स:





