\nया अपघाताची माहिती मिळताच ग्रामविकास मंत्री आय. पेरियासामी, माजी मंत्री दिंडीगुल सी. श्रीनिवासन, दिंडीगुलचे जिल्हाधिकारी एम.एन. पुणगोडी, पोलीस अधीक्षक ए. प्रदीप आणि पलानीचे आमदार आय.पी. सेंथिल कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याचा आढावा घेतला.

\n

डॉक्टरांच्या पुष्टीनंतर मृत्यूची संख्या स्पष्ट  Fire Accident in tamilnadu । 

\n

या अपघाताबाबत दिंडीगुलचे जिल्हाधिकारी एम.एन.पुनगोडी सांगतात की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात आग लागली. याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. रुग्णांची सुटका करून त्यांना जवळच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पुष्टीनंतरच मृत व्यक्तीबद्दल स्पष्ट माहिती जाहीर केली जाईल.

\n

हेही वाचा
\nMahesh Manjrekar- Renuka Shahane : महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे पहिल्यांदाच करणार एकत्र काम
\n

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"तामिळनाडूच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग : एका चिमुरड्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/tamilnadu.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/fire-accident-in-tamilnadu-%E0%A5%A4-massive-fire-in-tamil-nadus-private-hospital-7-people-including-a-child-died-many-were-seriously-injured#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/tamilnadu.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/fire-accident-in-tamilnadu-%E0%A5%A4-massive-fire-in-tamil-nadus-private-hospital-7-people-including-a-child-died-many-were-seriously-injured#webpage","name":"तामिळनाडूच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग : एका चिमुरड्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी","url":"https://www.dainikprabhat.com/fire-accident-in-tamilnadu-%E0%A5%A4-massive-fire-in-tamil-nadus-private-hospital-7-people-including-a-child-died-many-were-seriously-injured","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/fire-accident-in-tamilnadu-%E0%A5%A4-massive-fire-in-tamil-nadus-private-hospital-7-people-including-a-child-died-many-were-seriously-injured#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/tamilnadu.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/fire-accident-in-tamilnadu-%E0%A5%A4-massive-fire-in-tamil-nadus-private-hospital-7-people-including-a-child-died-many-were-seriously-injured#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/fire-accident-in-tamilnadu-%E0%A5%A4-massive-fire-in-tamil-nadus-private-hospital-7-people-including-a-child-died-many-were-seriously-injured","name":"तामिळनाडूच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग : एका चिमुरड्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी"}}]}}}

तामिळनाडूच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग : एका चिमुरड्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Updated On:
तामिळनाडूच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग : एका चिमुरड्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Fire Accident in tamilnadu ।  तामिळनाडूच्या दिंडीगुल येथील खासगी रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 1 बालक आणि 3 महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले.एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या सुमारे 100 लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर 10 सरकारी रुग्णवाहिका आणि 30 खाजगी रुग्णवाहिका वापरून लोकांना बाहेर काढून इतर रुग्णालयात हलवण्यात आले.”

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग  Fire Accident in tamilnadu । 

वृत्तानुसार, दिंडीगुल जिल्ह्यातील तिरुची रोडवर असलेल्या या चार मजली रुग्णालयाच्या तळमजल्यावर प्रथम आग लागली. यानंतर हळूहळू संपूर्ण रुग्णालय व्यापले. रिसेप्शन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


या अपघाताची माहिती मिळताच ग्रामविकास मंत्री आय. पेरियासामी, माजी मंत्री दिंडीगुल सी. श्रीनिवासन, दिंडीगुलचे जिल्हाधिकारी एम.एन. पुणगोडी, पोलीस अधीक्षक ए. प्रदीप आणि पलानीचे आमदार आय.पी. सेंथिल कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याचा आढावा घेतला.

डॉक्टरांच्या पुष्टीनंतर मृत्यूची संख्या स्पष्ट  Fire Accident in tamilnadu । 

या अपघाताबाबत दिंडीगुलचे जिल्हाधिकारी एम.एन.पुनगोडी सांगतात की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात आग लागली. याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. रुग्णांची सुटका करून त्यांना जवळच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पुष्टीनंतरच मृत व्यक्तीबद्दल स्पष्ट माहिती जाहीर केली जाईल.

हेही वाचा
Mahesh Manjrekar- Renuka Shahane : महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे पहिल्यांदाच करणार एकत्र काम

आणखी संबंधित बातम्या

Hindi language controversy : औषधांच्या पॅकिंगवरही हिंदी नको.! तामिळनाडूमध्ये हिंदीचा वाद पुन्हा उफाळला

2026-10-07 16:59:01

Hindi language controversy : औषधांच्या पॅकिंगवरही हिंदी नको.! तामिळनाडूमध्ये हिंदीचा वाद पुन्हा उफाळला

Rahul Gandhi : तामिळनाडूतील एसआयआर प्रकरणावरून द्रमुकने राहुल गांधींना धरले धारेवर

2026-10-06 22:22:18

Rahul Gandhi : तामिळनाडूतील एसआयआर प्रकरणावरून द्रमुकने राहुल गांधींना धरले धारेवर

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Breakfast Scheme : मुलांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी केला शाळेचा नाश्ता ; VIDEO तुफान व्हायरल

2026-09-22 11:08:53

Breakfast Scheme : मुलांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी केला शाळेचा नाश्ता ; VIDEO तुफान व्हायरल