बिपाशा बासूचे व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क

Bipasha Basu Viral Photo | बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासु तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे नेहमीच चर्चेत होती. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या लुकने अनेकजण चकित झाले आहेत. मात्र या फोटोची सत्यता पडताळल्यानंतर यात काहीसा फरक दिसून आला.
या व्हायरल फोटोंमध्ये बिपाशा जिममधून बाहेर पडताना दिसत आहेत, आणि त्याचे वजन वाढल्याचं दिसत आहे. अनेक अकाउंट्सनी हे फोटो शेअर केले आहेत, पण त्यापैकी बहुतांश अकाउंट्स व्हेरिफाइड नाहीत. बिपाशाने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर तीन दिवसांपूर्वी काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती फिट दिसत आहेत. त्यामुळे, व्हायरल फोटो आणि तिच्या फोटोंमध्ये मोठा फरक असल्याचे दिसत नाही.
View this post on Instagram
चाहत्यांनी या व्हायरल फोटोंवर प्रतिक्रिया देताना बिपाशाचा पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान,आई झाल्यानंतर तिचे वजन काहीसे वाढले आहे. मात्र व्हायरल फोटो आणि तिच्या इनस्टा अकाऊंटवरील तिचा लेटेस्ट फोटो यात फरक दिसत आहे. Bipasha Basu Viral Photo |
View this post on Instagram
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले, तर बिपाशा बसु शेवटची ‘वेलकम टु न्यूयॉर्क’ या चित्रपटात दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही आणि त्यात बिपाशाची पाहुण्या भूमिका होती. पूर्णवेळ भूमिकेबाबत बोलायचे झाले, तर तिने 2015 मध्ये ‘अलोन’ या चित्रपटात काम केले होते. लग्नानंतर बिपाशाने चित्रपटसृष्टीपासून अंतर राखले असून ती सध्या बहुतांश वेळ कुटुंबाला देत आहे. Bipasha Basu Viral Photo |
हेही वाचा:
‘धुरंधर’चे डोंबिवलीत शूटिंग; संजय दत्त आणि रणवीर सिंगचा रावडी लुक समोर





