EP02 1600 किलोमीटर, 142 तास अन् आव्हानांनी भरलेली वाट! कहाणी पुण्याच्या जिगरबाज सायकलपटूची

Updated On:
EP02 1600 किलोमीटर, 142 तास अन् आव्हानांनी भरलेली वाट! कहाणी पुण्याच्या जिगरबाज सायकलपटूची

Miglia Italia Cycling Event 2024 :- पुण्यातील जिगरबाज व अतिशय चिकाटीचे सायकलपटू म्हणून ओळख असलेल्या आशिष जोशी (Ashish Joshi) यांनी नुकतीच सोळाशे किलोमीटर अंतराची ‘1001 मिग्लिया इटालिया सायकलिंग शर्यत पूर्ण करीत अटकेपार झेंडा रोवला. पुण्यातील एकमेव आशिष जोशी यांच्यासह भारतातील सुमारे 12 सायकलपटू या शर्यतीत सहभागी झाले होते.

आणखी संबंधित बातम्या

Miglia Italia Cycling Event 2024 : तब्बल 1600 किलोमीटर, 142 तास अन् आव्हानांनी भरलेली वाट! कहाणी पुण्याच्या जिगरबाज सायकलपटूची....

2024-09-25 17:43:00

Miglia Italia Cycling Event 2024 : तब्बल 1600 किलोमीटर, 142 तास अन् आव्हानांनी भरलेली वाट! कहाणी पुण्याच्या जिगरबाज सायकलपटूची....

Miglia Italia Cycling Event 2024 : जिगरबाज सायकलपटू आशिष जोशींचा अटकेपार झेंडा...

2024-09-13 19:20:58

Miglia Italia Cycling Event 2024 : जिगरबाज सायकलपटू आशिष जोशींचा अटकेपार झेंडा...