खडकवासला | संदीप मते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

Updated On:
खडकवासला | संदीप मते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

खडकवासला – येथील रक्तदान शिबीरात एकशे वीस बाटल्या संकलित करण्यात आले. खडकवासला गावचे माजी सरपंच शिवसेनेचे माजी तालुका संपर्कप्रमूख संदीप मते यांच्या वाढदिवसा निमित्त पुना सिरॉलॉजिकल इंस्टिट्यूटच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

खडकवासला पंचक्रोशीतील  तरुणांनानी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. शिबीराचे उद्घाटन . शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  रमेश कोंडे, खडकवासला विधानसभा  प्रमुख  नितीन वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी  बाळासाहेब सणस , महेश मते, सुरेश मते ,नंदकिशोर मते , दिगंबर कोल्हे, अनिकेत मते, आशिष मते, गोकुळ करंजावणे ,सुवर्णा करंजावणे, अशोक मते ,अमोल मते ,स्वप्नील मते, हरेश मते, संतोष शेलार, सौरभ मोकाशी ,अमर मते ,विजय मते, सागर मते, बबलू मते ,विशाल मते, दीपक मते ,रुपेश मते ,तन्वीर शेख, नीलेश मते, गोरक्षनाथ मते,अनिल गायकवाड ,अनिल मते, अजय मते आदि कार्याकर्त उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Pune Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

2026-10-15 18:38:11

Pune Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Blood Donation : खराडीत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 120 हून अधिक रक्तपिशव्या संकलित

2026-09-19 19:22:18

Blood Donation : खराडीत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 120 हून अधिक रक्तपिशव्या संकलित

Blood donation : दिघीत 6 सप्टेंबरला रक्तदान शिबिर

2026-09-01 21:49:55

Blood donation : दिघीत 6 सप्टेंबरला रक्तदान शिबिर

Indapur News: हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात! रक्तदान शिबिरात १६३ बाटल्या रक्ताचे संकलन; ५६३ केशर आंब्याच्या रोपांचे वाटप

2026-08-22 05:00:03

Indapur News: हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात! रक्तदान शिबिरात १६३ बाटल्या रक्ताचे संकलन; ५६३ केशर आंब्याच्या रोपांचे वाटप

Narendra Modi : युवकांनी देशाचा मान वाढवला; मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून कौतुक

2026-07-26 20:22:36

Narendra Modi : युवकांनी देशाचा मान वाढवला; मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून कौतुक