VIDEO: ‘एसएनडीटी’ महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न
Updated On:

दैनिक “प्रभात’ माध्यम प्रायोजक
पुणे: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स आणि दैनिक प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.





