\n

परब म्हणाले, करोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ तर, एसटीचे उत्पन्न शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या काळात एसटीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढ कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे.

\n

\n

एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीच्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही फेऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तर, ज्या त्या जिल्ह्यात करोनाची परिस्थिती बघून प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेऊ शकतात असे परब यांनी सांगितले.

\n

एसटीचे खासगीकरण नाहीच…

\n

एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाबर येण्यासाठी शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतानासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

\n

 राजकीय प्रश्न टाळले

\n

परिवहन मंत्री अनिल परब यांना राजकीय प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता परब यांनी फक्त एसटीच्या प्रश्नावर बोलणार असून राजकीय प्रश्नावर बोलणे टाळले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर – अनिल परब","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/anil-parab-st.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/emphasis-on-increasing-income-by-reducing-the-cost-of-st-anil-parab#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/anil-parab-st.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/emphasis-on-increasing-income-by-reducing-the-cost-of-st-anil-parab#webpage","name":"एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर – अनिल परब","url":"https://www.dainikprabhat.com/emphasis-on-increasing-income-by-reducing-the-cost-of-st-anil-parab","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/emphasis-on-increasing-income-by-reducing-the-cost-of-st-anil-parab#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/06/anil-parab-st.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/emphasis-on-increasing-income-by-reducing-the-cost-of-st-anil-parab#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/emphasis-on-increasing-income-by-reducing-the-cost-of-st-anil-parab","name":"एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर – अनिल परब"}}]}}}

एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर – अनिल परब

Updated On:
एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर – अनिल परब

पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाच्या महामारीत महाराष्ट्र परिवहन महामंडळाला ( एसटी) मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही गाड्यांच्या फेऱ्यांचे एकत्रीकरण करणे, अशा काही उपाययोजना करून एसटीच्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी डिजिटल प्रभाताला दिली.

ते वाकडेवाडी येथील एसटी स्थानक आणि दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी ) येथे भेट दिली. या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढीसंदर्भातील विविध पर्यायावर चर्चा केली.

परब म्हणाले, करोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ तर, एसटीचे उत्पन्न शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या काळात एसटीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढ कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे.

एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीच्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही फेऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तर, ज्या त्या जिल्ह्यात करोनाची परिस्थिती बघून प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेऊ शकतात असे परब यांनी सांगितले.

एसटीचे खासगीकरण नाहीच…

एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाबर येण्यासाठी शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतानासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

 राजकीय प्रश्न टाळले

परिवहन मंत्री अनिल परब यांना राजकीय प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता परब यांनी फक्त एसटीच्या प्रश्नावर बोलणार असून राजकीय प्रश्नावर बोलणे टाळले.

आणखी संबंधित बातम्या

Pimpari News : ‘इ-चलन’मधून दिलासा द्या, अन्यथा आंदोलन; पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत तीव्र नाराजी

2026-05-24 01:15:26

Pimpari News : ‘इ-चलन’मधून दिलासा द्या, अन्यथा आंदोलन; पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत तीव्र नाराजी

Pimpari News : औद्योगिक क्षेत्रातील कार्याबद्दल शारदा होंदुले यांचा सत्कार

2026-05-24 00:45:49

Pimpari News : औद्योगिक क्षेत्रातील कार्याबद्दल शारदा होंदुले यांचा सत्कार

Pimpari News : मावळ तालुक्यात खरीप हंगामासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

2026-05-22 04:30:55

Pimpari News : मावळ तालुक्यात खरीप हंगामासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

Pimpari News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक

2026-05-22 03:45:26

Pimpari News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Pimpari News : गहाण सोने सोडविण्याच्‍या बहाण्याने 5 लाखांची फसवणूक

2026-05-22 01:30:14

Pimpari News : गहाण सोने सोडविण्याच्‍या बहाण्याने 5 लाखांची फसवणूक