\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी घटनेचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात तातडीची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत आणि जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.  तसेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी आयोग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

\n

नेमकं काय घडलं?

\n

थलपती विजयने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थलपती विजयने मोठी तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने तामिळनाडूच्या विविध शहरांत रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी करूर या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. मात्र, याच रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घटली. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

\n

विजयने तमिझगा वेत्री कळगम या पक्षाची स्थापना केलेली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने आपलं भाषण मध्येच थांबवलं.

\n

 अभिनेता विजय याची भावनिक प्रतिक्रिया

\n

या घटनेनंतर तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख आणि अभिनेता विजय याची प्रतिक्रिया समोर आली आली आहे. या दुःखद घटनेनंतर विजयने सोशल मीडियावरून भावनिक पोस्ट लिहिली आहे. “माझे हृदय तुटले आहे; मी असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखात आहे, जे शब्दात व्यक्त करता येत नाही.” असे विजयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे विजयने म्हटले आहे की, “करूरमध्ये ज्यांनी आपल्या प्रिय बंधू-भगिनींना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो.” Thalapathy Vijay Rally |

\n

हेही वाचा: 

\n

“असह्य आणि वेदनादायी”; चेंगराचेंगरीच्या दुर्घेटनेनंतर थलपती विजयची अत्यंत भावूक पोस्ट

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले; VIDEO व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/hake-14.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/education-minister-breaks-down-in-tears-after-seeing-the-bodies-of-those-killed-in-the-stampede-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/hake-14.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/education-minister-breaks-down-in-tears-after-seeing-the-bodies-of-those-killed-in-the-stampede-video-goes-viral#webpage","name":"चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले; VIDEO व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/education-minister-breaks-down-in-tears-after-seeing-the-bodies-of-those-killed-in-the-stampede-video-goes-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/education-minister-breaks-down-in-tears-after-seeing-the-bodies-of-those-killed-in-the-stampede-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/hake-14.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/education-minister-breaks-down-in-tears-after-seeing-the-bodies-of-those-killed-in-the-stampede-video-goes-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/education-minister-breaks-down-in-tears-after-seeing-the-bodies-of-those-killed-in-the-stampede-video-goes-viral","name":"चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले; VIDEO व्हायरल"}}]}}}

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले; VIDEO व्हायरल

Updated On:
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले; VIDEO व्हायरल

Thalapathy Vijay Rally |  तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये नऊ पुरुष, १६ महिला आणि सहा मुले आहेत. या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे.

रुग्णालयात मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. तामिळनाडूचे शिक्षण मंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांना देखील या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून त्यांनाही अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  Thalapathy Vijay Rally |

अंबिल महेश पोय्यामोझी या दुःखद घटनेनंतर रुग्णालयात दाखल झाले. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे, लहान मुलांचे मृतदेह पाहून ते हादरले, ढसाढसा रडले. “आयोजकांना वारंवार नियमांचं पालन करण्यास सांगितलं जात होतं. मात्र, अटींचं पालन केलं गेलं नाही. आता हे पुन्हा कधीही घडू नये.”” असं त्यांनी म्हटलं आहे. Thalapathy Vijay Rally |

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी घटनेचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात तातडीची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत आणि जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.  तसेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी आयोग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

थलपती विजयने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थलपती विजयने मोठी तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने तामिळनाडूच्या विविध शहरांत रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी करूर या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. मात्र, याच रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घटली. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजयने तमिझगा वेत्री कळगम या पक्षाची स्थापना केलेली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने आपलं भाषण मध्येच थांबवलं.

 अभिनेता विजय याची भावनिक प्रतिक्रिया

या घटनेनंतर तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख आणि अभिनेता विजय याची प्रतिक्रिया समोर आली आली आहे. या दुःखद घटनेनंतर विजयने सोशल मीडियावरून भावनिक पोस्ट लिहिली आहे. “माझे हृदय तुटले आहे; मी असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखात आहे, जे शब्दात व्यक्त करता येत नाही.” असे विजयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे विजयने म्हटले आहे की, “करूरमध्ये ज्यांनी आपल्या प्रिय बंधू-भगिनींना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो.” Thalapathy Vijay Rally |

हेही वाचा: 

“असह्य आणि वेदनादायी”; चेंगराचेंगरीच्या दुर्घेटनेनंतर थलपती विजयची अत्यंत भावूक पोस्ट

आणखी संबंधित बातम्या

Hindi language controversy : औषधांच्या पॅकिंगवरही हिंदी नको.! तामिळनाडूमध्ये हिंदीचा वाद पुन्हा उफाळला

2026-10-07 16:59:01

Hindi language controversy : औषधांच्या पॅकिंगवरही हिंदी नको.! तामिळनाडूमध्ये हिंदीचा वाद पुन्हा उफाळला

Rahul Gandhi : तामिळनाडूतील एसआयआर प्रकरणावरून द्रमुकने राहुल गांधींना धरले धारेवर

2026-10-06 22:22:18

Rahul Gandhi : तामिळनाडूतील एसआयआर प्रकरणावरून द्रमुकने राहुल गांधींना धरले धारेवर

Breakfast Scheme : मुलांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी केला शाळेचा नाश्ता ; VIDEO तुफान व्हायरल

2026-09-22 11:08:53

Breakfast Scheme : मुलांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी केला शाळेचा नाश्ता ; VIDEO तुफान व्हायरल

Canada plane crash : कॅनडात प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं ; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

2026-09-21 13:27:50

Canada plane crash : कॅनडात प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं ; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Tamil Nadu Assembly: विधानसभेत मोठा राडा ; मार्शल्सना बोलावून आमदारांना काढले बाहेर, नेमकं काय झालं ?

2026-09-08 12:00:26

Tamil Nadu Assembly: विधानसभेत मोठा राडा ; मार्शल्सना बोलावून आमदारांना काढले बाहेर, नेमकं काय झालं ?