दसरा-दिवाळी काळात चंदुकाका सराफ यांची दागिन्यांची ‘रोषणाई’ !

बारामती : नवरात्र ते दिवाळी या उत्सवाच्या काळात लखलखाट व्हायलाच हवा. पण यावर्षी फक्त दिवेच नाही तर तुमचे सौंदर्यही उजळेल आणि खऱ्या अर्थाने साजरी होईल सोन्याची दसरा-दिवाळी ! हल्ली भरीव दागिने परिधान करण्याचा ट्रेंड लक्षात घेऊन चंदुकाका सराफ महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत, ‘रोषणाई’ ! ज्यामध्ये असतील सोने आणि हिऱ्यांच्या भरीव दागिन्यांची अप्रतिम शृंखला.
चंदुकाका सराफ यांनी साकारलेले सुंदर कलाकुसर असलेले हे दागिने सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे आहेत. हे दागिने खरेदी करण्यासाठी घडणावळीवर 100%* पर्यंत सूट देणारी खास ऑफरही देण्यात आलेली आहे. ही ऑफर दि. 3 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत सुरू रहाणार आहे.
तेव्हा चंदुकाका सराफ यांच्या आपल्या जवळच्या स्टोअरला भेट द्या आणि या दिवाळीत दागिन्यांची रोषणाई करा, असे आवाहन चंदुकाका सराफ यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी 1800 267 8555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.





