साबरमती आश्रमात डोनाल्ड ट्रम्प यांची सूतकताई
Updated On:

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान देखील उपस्थित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जमिनीवर बसत सूत कापले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी त्यांना महात्मा साबरमती आश्रमाची माहिती देता आहेत.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प त्यांना महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र भेट देण्यात आले.





