व्हिडीओ । पैसे नसल्याने उपचार नाकारले? गर्भवती मृत्यू प्रकरणाचा A to Z रिपोर्ट…

Updated On:

Dinanath Mangeshkar Hospital Case | पुण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैसे नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला उपचार नाकारण्यात आले असून या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच रुग्णालय परिसरात आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने मात्र मृत गर्भवतीच्या नातेवाईकांचे आरोप खोटे असल्याचं म्हंटलं आहे. माध्यमांमध्ये या घटनेचे चुकीचे वार्तांकन करण्यात आल्याचा ठपका देखील रुग्णालयाने ठेवला आहे. मात्र नेमकं घडलं काय? याबाबत रुग्णालय प्रशासन अद्यापही खुलासा करण्यास पुढे आलेले नाही.

गर्भवती महिलेला पैसे नसल्याने उपचार नाकारण्यात आले का? नेमकं काय घडलं? या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार? या सर्व प्रश्नांचा खुलासा करणारा दैनिक प्रभातचा हा स्पेशल रिपोर्ट…

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

International Women's Day 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांचा हृदयस्पर्शी गौरव

2026-03-08 14:28:03

International Women's Day 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांचा हृदयस्पर्शी गौरव

Pune News : पुण्यात ‘कॅफे पिटर’ ब्रँडसंदर्भात २ कोटींची फसवणूक; कोरिअन नागरिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

2026-03-06 16:29:00

Pune News : पुण्यात ‘कॅफे पिटर’ ब्रँडसंदर्भात २ कोटींची फसवणूक; कोरिअन नागरिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : "माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो..."; पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

2026-03-06 16:07:48

Pune News : "माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो..."; पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

Maharashtra Budget 2026: 4 लाख नोकऱ्या, 295 स्टुडिओ... फडणवीसांची 'गेम चेंजर' घोषणा; मुंबई-पुणेकरांसाठी मोठी संधी

2026-03-06 15:53:44

Maharashtra Budget 2026: 4 लाख नोकऱ्या, 295 स्टुडिओ... फडणवीसांची 'गेम चेंजर' घोषणा; मुंबई-पुणेकरांसाठी मोठी संधी

Nitin Gadkari: "मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ' : पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची सडकून टीका

2026-03-06 15:10:42

Nitin Gadkari: "मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ' : पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची सडकून टीका