\n

नेटकऱ्यांनी सिद्धार्थला त्याच्या हेअर स्टाइलवरून आता ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने कॉमेडीसाठी हा काहीही करू शकतो असं म्हटलंय तर एकाने अशी स्टाईल केल्यावर कोण मुव्ही पाहणार ? असा सवाल विचारला आहे. सिद्धार्थ जाधव दुसऱ्यांदा रणवीर सिंग स्टारर चित्रपटात झळकणार आहे. ज्याचं नाव सर्कस आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक पाहिला का ? शेअर केलेल्या व्हिडीओवरून होतंय ट्रोलिंग","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/sidharth-jadhav-troll.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/akshaybhujbaleprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-see-siddharth-jadhavs-new-look-trolling-is-happening-from-shared-videos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/sidharth-jadhav-troll.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-see-siddharth-jadhavs-new-look-trolling-is-happening-from-shared-videos#webpage","name":"सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक पाहिला का ? शेअर केलेल्या व्हिडीओवरून होतंय ट्रोलिंग","url":"https://www.dainikprabhat.com/did-you-see-siddharth-jadhavs-new-look-trolling-is-happening-from-shared-videos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-see-siddharth-jadhavs-new-look-trolling-is-happening-from-shared-videos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/sidharth-jadhav-troll.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-see-siddharth-jadhavs-new-look-trolling-is-happening-from-shared-videos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-see-siddharth-jadhavs-new-look-trolling-is-happening-from-shared-videos","name":"सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक पाहिला का ? शेअर केलेल्या व्हिडीओवरून होतंय ट्रोलिंग"}}]}}}

सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक पाहिला का ? शेअर केलेल्या व्हिडीओवरून होतंय ट्रोलिंग

Updated On:
सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक पाहिला का ? शेअर केलेल्या व्हिडीओवरून होतंय ट्रोलिंग

मुंबई – अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या आगामी सर्कस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या सिद्धार्थने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हटके हेअर स्टाईलमध्ये पाहायला मिळतोय. उटीमधील या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आपल्या एका सहकाऱ्यासोबत फिरताना दिसतोय. रस्त्यावर फिरतानाचा धमाल व्हिडीओ सिद्धूने शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये सिद्धू आणि त्याचा सहकारी स्कुटरवरून जाताना दिसत आहेत. यावेळी बोलता बोलता सिद्धू आपल्या सहकाऱ्याला नकळत शिवी देखील देतो. सिद्धू म्हणतो, आम्ही आता उतीला शूट करत आहोत. *** उजव्या बाजूला गाडी घे असं सिद्धार्थ यावेळी सहकाऱ्याला बोलतो. तसेच उटीतील चहाचे बाग दाखवत,आमचा सर्कस सिनेमा येतोय नक्की पहा असं देखील सिद्धार्थ यावेळी म्हणतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

नेटकऱ्यांनी सिद्धार्थला त्याच्या हेअर स्टाइलवरून आता ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने कॉमेडीसाठी हा काहीही करू शकतो असं म्हटलंय तर एकाने अशी स्टाईल केल्यावर कोण मुव्ही पाहणार ? असा सवाल विचारला आहे. सिद्धार्थ जाधव दुसऱ्यांदा रणवीर सिंग स्टारर चित्रपटात झळकणार आहे. ज्याचं नाव सर्कस आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rohit Shetty : 10 दिवसांंपासून शिजत होता कट; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर

2026-02-03 10:49:18

Rohit Shetty : 10 दिवसांंपासून शिजत होता कट; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर

Rohit Shetty House Firing : धक्कादायक! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार

2026-02-01 08:13:09

Rohit Shetty House Firing : धक्कादायक! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार

"अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." रोहित शेट्टी पापाराझींवर वैतागला

2025-11-15 15:23:45

"अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." रोहित शेट्टी पापाराझींवर वैतागला

Raj Thackeray : पिक्चर अभी बाकी है! राज ठाकरेंचे सूचक विधान; "तू काय डोळे वटारून...."; ये रे ये रे पैसा 3 ट्रेलर लॅान्च सोहळ्यात नेमकं काय घडलं?

2025-07-01 10:30:08

Raj Thackeray : पिक्चर अभी बाकी है! राज ठाकरेंचे सूचक विधान; "तू काय डोळे वटारून...."; ये रे ये रे पैसा 3 ट्रेलर लॅान्च सोहळ्यात नेमकं काय घडलं?

Rohit Shetty : "दीपिका पदुकोण गर्भवती असून देखील तिने..."; रोहित शेट्टीने सांगितला 'सिंघम अगेन'चा तो किस्सा

2025-04-20 16:17:35

Rohit Shetty : "दीपिका पदुकोण गर्भवती असून देखील तिने..."; रोहित शेट्टीने सांगितला 'सिंघम अगेन'चा तो किस्सा