\n

दरम्यान, त्याचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना रणवीर सिंगची आठवण झाली आहे. “रणवीर सिंगच्या नादी लागू नको, वाण नाही पण गुण लागला, रणवीरचा नाद सोड, तुला रणवीर सिंग चावला की काय? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी सिद्धार्थच्या या लूकचं कौतुकही केलं आहे.

\n

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांनी सिम्बा या रोहित शेट्टीच्या चित्रपटात एकत्र काम केलं होत. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमल्याचे अनेकदा दिसून आले. अनेकदा हे दोघेही एखाद्या कार्यक्रमात सोबत दिसायचे तर कधी सोशल मीडियावर एकमेकांबाबत पोस्ट करायचे. आता पुन्हा एकदा हे दोन अभिनेते ‘सर्कस’ सिनेमामुळे एकत्र आले आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’; सिद्धार्थ जाधवचा नवा लूक चर्चेत, नेटकऱ्यांनी घेतली शाळा…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/sidharth-jadhav.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-bite-ranveer-singh-or-what-siddharth-jadhavs-new-look-in-discussion-netizens-took-school#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/sidharth-jadhav.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-bite-ranveer-singh-or-what-siddharth-jadhavs-new-look-in-discussion-netizens-took-school#webpage","name":"‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’; सिद्धार्थ जाधवचा नवा लूक चर्चेत, नेटकऱ्यांनी घेतली शाळा…","url":"https://www.dainikprabhat.com/did-you-bite-ranveer-singh-or-what-siddharth-jadhavs-new-look-in-discussion-netizens-took-school","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-bite-ranveer-singh-or-what-siddharth-jadhavs-new-look-in-discussion-netizens-took-school#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/12/sidharth-jadhav.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-bite-ranveer-singh-or-what-siddharth-jadhavs-new-look-in-discussion-netizens-took-school#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/did-you-bite-ranveer-singh-or-what-siddharth-jadhavs-new-look-in-discussion-netizens-took-school","name":"‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’; सिद्धार्थ जाधवचा नवा लूक चर्चेत, नेटकऱ्यांनी घेतली शाळा…"}}]}}}

‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’; सिद्धार्थ जाधवचा नवा लूक चर्चेत, नेटकऱ्यांनी घेतली शाळा…

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या आपल्या ‘सर्कस’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. सिद्धार्थ हिंदी चित्रपटात दुसऱ्यांदा अभिनेता रणवीर सिंग सोबत दिसला आहे. मराठीप्रमाणे सिद्धार्थने हिंदीमध्ये देखील आपल्या जबरदस्त कॉमेडी स्टाईलची वेगळी छाप पाडली आहे. यामुळेच सोशल मीडियावर देखील सिद्धूची फॅनफॉलोविंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकतंच सिद्धूने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. सध्या त्याचा अतरंगी लूक चांगलाच व्हायरल होत असून, फॅन्सला देखील अभिनेत्याचा हा अवतार आवडला आहे. तर, काहींनी सिद्धूला ट्रोल सुद्धा केल्याचं दिसून येत आहे.

सिद्धार्थला सुद्धा रणवीर प्रमाणेच फॅशनच्याबाबतीत विविध प्रयोग करायला आवडतात. आताही त्याने हटके ड्रेस परिधान केला आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये रंगीबेरंगी शर्ट तसेच त्याच रंगाची पँट सिद्धार्थने परिधान केली आहे. यावर त्याने लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तसेच त्याने शूज घातले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

दरम्यान, त्याचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना रणवीर सिंगची आठवण झाली आहे. “रणवीर सिंगच्या नादी लागू नको, वाण नाही पण गुण लागला, रणवीरचा नाद सोड, तुला रणवीर सिंग चावला की काय? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी सिद्धार्थच्या या लूकचं कौतुकही केलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांनी सिम्बा या रोहित शेट्टीच्या चित्रपटात एकत्र काम केलं होत. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमल्याचे अनेकदा दिसून आले. अनेकदा हे दोघेही एखाद्या कार्यक्रमात सोबत दिसायचे तर कधी सोशल मीडियावर एकमेकांबाबत पोस्ट करायचे. आता पुन्हा एकदा हे दोन अभिनेते ‘सर्कस’ सिनेमामुळे एकत्र आले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कर्जमाफी योजनेतील 'ती' अट सरकारकडून रद्द

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कर्जमाफी योजनेतील 'ती' अट सरकारकडून रद्द

Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं...; 'भूतम् भयम्' चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?

Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं...; 'भूतम् भयम्' चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?

Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! 'या' कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! 'या' कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

Top 10 News : ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ते अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला...; वाचा आजच्या दहा बातम्या

Top 10 News : ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ते अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला...; वाचा आजच्या दहा बातम्या