“अदानींना का वाचवताय ? निरव मोदी कसा पळून गेला, भीमा पाटस कारखाना…” देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं म्हणत संजय राऊतांनी यादीच वाचली