\n

या घटनेबाबत पाकिस्तानचे  मुख्य न्यायाधीश गुलझार यांनी तीव्र चिंता  व्यक्त केली असून हे प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी ठेवले जाणार आहे. तर, या घटनेबाबत आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील कारवाईचे आदेश दिले आहेत.

\n

तर पंतप्रधान इम्रान खान यांनी या संदर्भात केलेल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, ”मी रहीम यार खानच्या भोंगमधील गणेश मंदिरावर काल झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आहे. मी अगोदरच पंजाबच्या आयजी यांना सर्व आरोपींना अटक होईल याची खबरदारी घेण्यास आणि पोलिसांच्या कोणत्याही बेजबादार वागणुकीबद्दल कारवाई करण्यास सांगितलं आहे. सरकार मंदिराचा जीर्णोद्धा देखील करेल.” असंही ते म्हणाले आहे.

\n

दरम्यान, गेल्या आठवड्यात या शिक्षण संस्थेमधील ग्रंथालयात एका 8 वर्षाच्या हिंदू मुलाने लघुशंका केल्याने भोंग शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण तो अल्पवयीन असल्याने त्याची जामिनावर सुटका केली गेली. त्यानंतर या प्रकाराचा सूड घेण्याचे प्रक्षोभक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट झाले होते.

\n

मंदिरावरील हल्ला झाल्यानंतर सत्तारुढ पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वांकवाणी यांनी या घटनेचे व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केले आणि सुरक्षा दलांना घटनास्थळी रवाना होण्याची विनंती केली. बुधवारपासून ही जाळपोळ सुरू असून स्थानिक पोलीस या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत, ही लाजीरवाणी बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मंदिराची जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणीही डॉ. वांकवाणी यांनी केली आहे.

\n

या ठिकाणी पाकिस्तान रेजर्सना तैनात करण्यात आले आहे आणि मंदिराला बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे रहिम यार खान जिल्हा पोलीस अधिकारी असाद सरताझ यांनी सांगितले. या मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या 10 हिंदू कुटुंबांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

\n

भारताकडून तीव्र प्रतिक्रिया
\n
पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानकडे तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पाचारण करून याबद्दलचा निषेध नोंदवण्यात आला असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये सातत्याने होत असलेल्या अल्पसंख्यांकांवरील हल्ले चिंताजनक आहेत, असे बागची यांनी सांगितले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"पाकिस्तानातील गणेश मंदिराची तोडफोड ; इम्रान खान यांनी दिले कारवाईचे आदेश","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/01/imran-khan.gif","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/demolition-of-ganesh-temple-in-pakistan-action-ordered-by-imran-khan#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/01/imran-khan.gif","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/demolition-of-ganesh-temple-in-pakistan-action-ordered-by-imran-khan#webpage","name":"पाकिस्तानातील गणेश मंदिराची तोडफोड ; इम्रान खान यांनी दिले कारवाईचे आदेश","url":"https://www.dainikprabhat.com/demolition-of-ganesh-temple-in-pakistan-action-ordered-by-imran-khan","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/demolition-of-ganesh-temple-in-pakistan-action-ordered-by-imran-khan#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/01/imran-khan.gif","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/demolition-of-ganesh-temple-in-pakistan-action-ordered-by-imran-khan#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/demolition-of-ganesh-temple-in-pakistan-action-ordered-by-imran-khan","name":"पाकिस्तानातील गणेश मंदिराची तोडफोड ; इम्रान खान यांनी दिले कारवाईचे आदेश"}}]}}}

पाकिस्तानातील गणेश मंदिराची तोडफोड ; इम्रान खान यांनी दिले कारवाईचे आदेश