दिल्ली विधानसभा निवडणूक तारखा जाहीर ?
Updated On:

नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यमान केजरीवाल सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२० मध्ये संपणार आहे. राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकांच्या तारखा ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक गुरुवारी सुरू झाली.
आयोगाच्या बैठकीत म्हटले आहे की, “दिल्ली विधानसभेच्या 70 जागेसाठी निवडणुकांच्या तारखा ठरविण्यासंदर्भात गुरुवारी सुरु झांकी आहे. दुपारनंतर निवडणूक तारखा जाहीर करण्यात येतील.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा, अशोक लवासा, सुशील चंद्र आदी वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते.





