\n

दीपिका या चित्रपटात एका योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. ती तलवारबाजी आणि घोडेस्वारी करतानाही दिसणार आहे. चित्रपटाचे अधिकृत नाव अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या हा चित्रपट सध्या ‘AA22xA6’ म्हणून ओळखला जातो. दीपिकाच्या ‘स्पिरिट’मधून बाहेर पडल्यानंतर त्यानंतर आलेल्या एकामागून एक आलेल्या बातम्यांमुळे मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या वातावरणात तिच्या विषयीची एक सकारात्मक बातमी मानली जात आहे.

\n

हेही वाचा: भरपावसात छमछम गाण्यावर गौतमीने धरला ठेका! मोहात टाकणारा डान्स पाहून चाहते फिदा, Video व्हायरल…

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"दीपिकाला मिळाली मोठी संधी! आता थेट तलवारबाजी अन्…; नव्या चित्रपटाची घोषणा, अॅायकॅानस्टार असणार मुख्य भूमिकेत","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/LLU.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-gets-a-big-opportunity-now-straight-to-sword-fighting-and-new-film-announced-icon-star-will-be-in-the-lead-role#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/LLU.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-gets-a-big-opportunity-now-straight-to-sword-fighting-and-new-film-announced-icon-star-will-be-in-the-lead-role#webpage","name":"दीपिकाला मिळाली मोठी संधी! आता थेट तलवारबाजी अन्…; नव्या चित्रपटाची घोषणा, अॅायकॅानस्टार असणार मुख्य भूमिकेत","url":"https://www.dainikprabhat.com/deepika-gets-a-big-opportunity-now-straight-to-sword-fighting-and-new-film-announced-icon-star-will-be-in-the-lead-role","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-gets-a-big-opportunity-now-straight-to-sword-fighting-and-new-film-announced-icon-star-will-be-in-the-lead-role#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/LLU.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-gets-a-big-opportunity-now-straight-to-sword-fighting-and-new-film-announced-icon-star-will-be-in-the-lead-role#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-gets-a-big-opportunity-now-straight-to-sword-fighting-and-new-film-announced-icon-star-will-be-in-the-lead-role","name":"दीपिकाला मिळाली मोठी संधी! आता थेट तलवारबाजी अन्…; नव्या चित्रपटाची घोषणा, अॅायकॅानस्टार असणार मुख्य भूमिकेत"}}]}}}

दीपिकाला मिळाली मोठी संधी! आता थेट तलवारबाजी अन्…; नव्या चित्रपटाची घोषणा, अॅायकॅानस्टार असणार मुख्य भूमिकेत

Updated On:
दीपिकाला मिळाली मोठी संधी! आता थेट तलवारबाजी अन्…; नव्या चित्रपटाची घोषणा, अॅायकॅानस्टार असणार मुख्य भूमिकेत

Deepika Padukone : दिग्दर्शक संदिप वांगा आणि अभिनेता प्रभास यांच्या बहुचर्चित स्पिरिट चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यानंतर बॅालीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या चित्रपटात दीपिकाच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला रेप्लेस करण्यात आले. अशातच दीपिकाच्या हातून कल्की २ हा चित्रपट गेल्याची बातमी समोर आली होती. अशातच आता एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण जवान चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटिलच्या एका नव्या चित्रपटाचा भाग असणार आहे. यामुळे दीपिकाचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, अ‍ॅटलीने नियम तोडले आणि ‘राणी विजयाकडे पुढे सरकते’ अशा कॅप्शनसह दीपिकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओला पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अॅटलीच्या आगामी चित्रपटाचे नाव  ‘AA22xA6’ असल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे. या चित्रपटात आयकॅान स्टार अल्लून अर्जून देखील असणार आहे.

दीपिका या चित्रपटात एका योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. ती तलवारबाजी आणि घोडेस्वारी करतानाही दिसणार आहे. चित्रपटाचे अधिकृत नाव अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या हा चित्रपट सध्या ‘AA22xA6’ म्हणून ओळखला जातो. दीपिकाच्या ‘स्पिरिट’मधून बाहेर पडल्यानंतर त्यानंतर आलेल्या एकामागून एक आलेल्या बातम्यांमुळे मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या वातावरणात तिच्या विषयीची एक सकारात्मक बातमी मानली जात आहे.

हेही वाचा: भरपावसात छमछम गाण्यावर गौतमीने धरला ठेका! मोहात टाकणारा डान्स पाहून चाहते फिदा, Video व्हायरल…

आणखी संबंधित बातम्या

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

2026-08-21 12:31:00

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Deepika Padukone : दीपिका पदुकोण विमानतळावर स्पॉट; प्रेग्नेंसीदरम्यान क्लासी लुक समोर

2026-08-16 14:39:47

Deepika Padukone : दीपिका पदुकोण विमानतळावर स्पॉट; प्रेग्नेंसीदरम्यान क्लासी लुक समोर

Raaka Film: अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटात 3 लोकप्रिय अभिनेत्री दिसणार खास भूमिकेत

2026-08-13 13:32:24

Raaka Film: अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटात 3 लोकप्रिय अभिनेत्री दिसणार खास भूमिकेत

Deepika Padukone and Muzammil Ibrahim: "दीपिकानेच मला प्रपोज केलं होतं"; मुझम्मिल इब्राहिमचा मोठा दावा, 'ब्रेकअपचा आजही पश्चात्ताप नाही'

2026-07-11 15:02:20

Deepika Padukone and Muzammil Ibrahim: "दीपिकानेच मला प्रपोज केलं होतं"; मुझम्मिल इब्राहिमचा मोठा दावा, 'ब्रेकअपचा आजही पश्चात्ताप नाही'

Deepika Padukone: प्रेग्नन्सीतही कामात व्यस्त दीपिका; ‘किंग’च्या सेटवर शाहरुखसोबतचे फोटो व्हायरल

2026-05-02 11:49:32

Deepika Padukone: प्रेग्नन्सीतही कामात व्यस्त दीपिका; ‘किंग’च्या सेटवर शाहरुखसोबतचे फोटो व्हायरल