Dasra Melava Shivaji Park Live : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व्यासपीठावर

Updated On:

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोनही पक्ष संघटनांचे दसरा मेळावे चर्चेचा विषय झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य सध्या मुंबईच्या दिशेने लागलेले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जण मुंबईत होणाऱ्या शिंदे आणि ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात ( Dasara Melava ) होणाऱ्या भाषणांची मुद्दे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा ( Dasara Melava ) शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होत आहे. उध्दव ठाकरे  हे सध्या व्यासपीठांवर पोहचले असून काही वेळातच ते भाषणाला सुरूवात करतील…..

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कालावधीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक उत्सुकतेचा विषय असतो.

आणखी संबंधित बातम्या

Dasra Melava Shivaji Park : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

2022-10-05 22:15:39

Dasra Melava Shivaji Park : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

Dasra Melava Shivaji Park Live : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह....

2022-10-05 19:56:42

Dasra Melava Shivaji Park Live : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह....