Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2023 | 4:48 pm
A A
जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री मुनगंटीवार

file pic

मुंबई :- यावर्षी साजरा करण्यात येणारा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे 2 जून तर तारखेप्रमाणे 6 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे शिवराज्याभिषेक सोहळा पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आढावा घेताना मंत्री  मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार भरत गोगावले, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष राजे संभाजी छत्रपती उपस्थित होते, तर सभागृहात सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे-पाटील, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, सांस्कृतिक कार्यचे संचालक बी. एम चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या सूचना करीत मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, सोहळ्याचे निमंत्रण प्रत्येक मान्यवरांना द्यावे. निमंत्रण पत्रिकेवर सर्व कार्यक्रमांची माहिती असावी. त्याचा क्युआर कोड असावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित वारस, घराणे यांना वैयक्तिक स्तरावर निमंत्रण द्यावे.

रायगडावर सोहळ्यावेळी पाण्याची, स्वच्छतेची व्यवस्था व गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी. गडावर माहितीसाठी फलकांची व्यवस्था करावी. सोहळ्यादरम्यान 1 ते 6 जून पर्यंत आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती एकत्रितरित्या रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच शिवराज्याभिषेक कार्यक्रमावर आधारित डाक तिकिट अनावरणाची तयारी करावी.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, रायगड हे ऊर्जाकेंद्र आहे. त्यामुळे येथील कार्यक्रम दिमाखदार व ऐतिहासिक झाला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग करून उपाययोजना कराव्या. पार्किंगस्थळ येथून गडाच्या पायथ्यापर्यंत राज्य परिवहन बसेसची व्यवस्था करावी. बसेसचे मागील काळात थकीत असलेली रक्कम देण्याची कार्यवाही करावी. गडावर इंटरनेटची सुविधा करावी. जेणेकरून जगभर सोहळा थेट प्रक्षेपण करून दाखविता येईल. बैठकीला शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी, राजगड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: Cultural Affairs Ministerorganize a memorable Shiva Rajabhishek ceremonysudhir mungantiwarशिवराज्याभिषेक सोहळा
Previous Post

निळवंडेच्या वादाचे मुद्दे निळवंडे कालव्याच्या पाण्याबरोबर सोडून द्यावे – विखे पाटलांची थोरातांना सूचना

Next Post

पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के

शिफारस केलेल्या बातम्या

बछड्यांच्या नामकरणातही ‘राजकारण’ ! मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत निघाले ‘आदित्य’ नाव’आणि..
Top News

बछड्यांच्या नामकरणातही ‘राजकारण’ ! मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत निघाले ‘आदित्य’ नाव’आणि..

2 weeks ago
सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र भाजप बाजूला सारतंय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Top News

सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र भाजप बाजूला सारतंय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

3 weeks ago
शिवरायांचा ऐतिहासिक वारसा ! ऐतिहासिक वाघनखं महिनाअखेरीस भारतात परत येणार
Top News

शिवरायांचा ऐतिहासिक वारसा ! ऐतिहासिक वाघनखं महिनाअखेरीस भारतात परत येणार

3 weeks ago
सत्तेसाठी हापलेले विरोधक केवळ इंडियाचीच गोष्ट करणार – सुधीर मुनगंटीवार
latest-news

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ; सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

1 month ago
Next Post
पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के

पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Cultural Affairs Ministerorganize a memorable Shiva Rajabhishek ceremonysudhir mungantiwarशिवराज्याभिषेक सोहळा

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही