लवकरच येतोय “आपला मराठी बिग बॉस” सीजन 3

Updated On:
लवकरच येतोय “आपला मराठी बिग बॉस” सीजन 3

मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि तो शो आहे आपला मराठी “बिग बॉस”. पहिल्या दोन पर्वांच्या घवघवीत यशानंतर आता बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

https://www.facebook.com/rajshrimarathi/videos/2214788622151222/

बिग बॉस 3 चा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, काय नवीन पाहायला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, यंदाच्या सीझनमध्ये अंतराळाची थीम ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अद्याप तिसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बिग बॉसच्या पहिल्या पर्वामध्ये अभिनेत्री ‘मेघा धाडे’ विजयी झाली. यानंतरच्या ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात अमरावतीच्या ‘शिव ठाकरे’ने बाजी मारली.

आणखी संबंधित बातम्या

Divya Shinde : मोठी बातमी..! पुण्यात ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

2026-09-27 16:34:49

Divya Shinde : मोठी बातमी..! पुण्यात ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

2026-09-26 22:25:20

Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

2026-09-08 19:23:57

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

Pune News : पुणे जिल्ह्यात ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी; डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळांवर कारवाईचा इशारा

2026-08-29 22:37:59

Pune News : पुणे जिल्ह्यात ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी; डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळांवर कारवाईचा इशारा