चित्रा वाघ यांचा कवितेतून ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाल्या… ‘सोनियासेनावीर फटे लेकीन हटे नही’ … पाहा ही भन्नाट कविता

Updated On:
चित्रा वाघ यांचा कवितेतून ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाल्या… ‘सोनियासेनावीर फटे लेकीन हटे नही’ … पाहा ही भन्नाट कविता

पुणे – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर एका कवितेतून निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय मागील २ वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहीतीये. अशा शब्दाच चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/1904356493064296

चित्रा वाघ म्हणाल्या की, ”सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय मागील २ वर्षात ठाकरेसरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहीतीये.”

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

2026-10-07 16:58:14

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक