#Video : केंद्रीय मंत्री राणेंच्या चिपी विमानतळाबाबतच्या विधानाचा मलिकांकडून समाचार

Updated On:
#Video : केंद्रीय मंत्री राणेंच्या चिपी विमानतळाबाबतच्या विधानाचा मलिकांकडून समाचार

मुंबई –  चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. आता काम पूर्ण झाले असताना हे काम भाजपमुळे झाले असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.

या कामात भाजपची कोणतीही भूमिका राहिलेली नाही, असे स्पष्ट करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते  नवाब मलिक यांनी समाचार घेतला.

चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्यात आला होता. या कामाची सुरुवात एमआयडीसीच्या माध्यमातून झाली. आघाडी सरकारच्या प्रयत्नांनी हे काम पूर्ण झाले असताना भाजपमुळे विमानतळ होत असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम होत आहे अशी टीका मलिक यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

suvendu adhikari: महिलांसाठी दरमहा ३००० रु., सातवा वेतन आयोग... ; शुभेंदू मंत्रिमंडळाकडून ५ निर्णयांना मंजुरी  

2026-05-18 14:59:06

suvendu adhikari: महिलांसाठी दरमहा ३००० रु., सातवा वेतन आयोग... ; शुभेंदू मंत्रिमंडळाकडून ५ निर्णयांना मंजुरी  

Mahavitran : महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

2026-04-07 16:44:07

Mahavitran : महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

2026-01-16 13:30:16

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

Politics News : तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची खुर्ची जाणार? सरकार घेणार मोठा निर्णय

2026-01-13 17:23:23

Politics News : तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची खुर्ची जाणार? सरकार घेणार मोठा निर्णय

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

2025-12-17 10:56:54

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार