चिपळूण : फणसवाडीत पूराच्या पाण्यात अडकलेल्या 40 जणांची एनडीआरएफकडून सुखरूप सुटका

Updated On:
चिपळूण : फणसवाडीत पूराच्या पाण्यात अडकलेल्या 40 जणांची एनडीआरएफकडून सुखरूप सुटका

पुणे – चिपळूणमध्ये 2018 साली झालेल्या जोरदार पाऊस आणि पाण्याचा प्रवाह यामुळे येथील तिवारी धरण फुटल्याने 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच धरणाच्या खालच्या दिशेला असलेल्या फणसवाडी या गावाला जोडणारा एकमेव पूल यावर्षी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामूळे तुटला होता.

यामुळे गावात सुमारे 40 लोक अडकले होते. वाहतूक, आपत्कालीन वैद्यकीय सेवा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) एका पथकाने गावांतील सर्व नागरिकांची मंगळवारी सुखरूपपणे सुटका करत त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.

आणखी संबंधित बातम्या

Bihar floods : बिहारमध्ये पुराचा कहर; 14 जिल्ह्यांतील 43 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

2026-09-10 17:14:54

Bihar floods : बिहारमध्ये पुराचा कहर; 14 जिल्ह्यांतील 43 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

Building Collapse : दिल्लीतील इमारत दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू ! 5 अधिकारी निलंबित, आता मालक हरिराम बन्सलला अटक

2026-09-07 15:38:03

Building Collapse : दिल्लीतील इमारत दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू ! 5 अधिकारी निलंबित, आता मालक हरिराम बन्सलला अटक

Nepal Floods : नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा 359 वर; शेकडो बेपत्ता, भोटेकोशी नदीला पुन्हा महापुराचा धोका

2026-08-27 19:42:24

Nepal Floods : नेपाळमध्ये महापुराचा कहर! मृतांचा आकडा 359 वर; शेकडो बेपत्ता, भोटेकोशी नदीला पुन्हा महापुराचा धोका

Ratnagiri News : रत्नागिरीत खळबळ! लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात

2026-06-04 07:57:53

Ratnagiri News : रत्नागिरीत खळबळ! लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात

मोठी बातमी...! काल राजकीय निवृत्तीचे संकेत, आज नारायण राणेंना भर स्टेजवर भोवळ

2026-01-05 15:23:46

मोठी बातमी...! काल राजकीय निवृत्तीचे संकेत, आज नारायण राणेंना भर स्टेजवर भोवळ