रस्त्यावरील खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; म्हणाला…

Updated On:
रस्त्यावरील खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; म्हणाला…

मुंबई- शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. सध्या चाळण झालेल्या या रस्त्यांवरून वाट काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागतेय. सामान्य जनतेबरोबरच मराठी कलाकारांनाही या खड्यांच्या त्रास होतोय.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे यावर व्यक्त होत आहेत. आता अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ने देखील फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत या विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

https://www.facebook.com/chinmaydeepak.mandlekar/videos/2251919068251086/

दरम्यान, यापूर्वी देखील अभिनेता ‘सुबोध भावे’ आणि जितेंद्र जोशी’ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यांची सध्याची परिस्थिती कथन केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Who is Yashwant Pansare? : भरत जाधव वकिलाच्या भूमिकेत! ‘कोण यशवंत पानसरे?’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

2026-10-10 15:05:36

Who is Yashwant Pansare? : भरत जाधव वकिलाच्या भूमिकेत! ‘कोण यशवंत पानसरे?’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

2026-06-08 17:01:18

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

2026-06-08 16:19:48

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Aishwarya and Avinash Narkar: ‘Growing old, staying us’; ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या रोमँटिक फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

2026-05-28 12:34:35

Aishwarya and Avinash Narkar: ‘Growing old, staying us’; ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या रोमँटिक फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

Ashok and Nivedita Saraf At Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली मराठमोळी शान! अशोक सराफ-निवेदिता सराफ यांच्या स्टाईलने जिंकली मनं

2026-05-19 12:06:11