मावळ तालुक्यात मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान ! अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन