#व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

सांगली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील ताफ्यांसमोर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. सांगली जिल्ह्यातील ताकारी-कुंडल या मार्गावरील दह्यारी फाट्यानजीक हा प्रकार घडला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर इस्लामपूर – सांगली रस्त्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

Posted by Digital Prabhat on Monday, 16 September 2019

दरम्यान, यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरल्याने पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)