\n

भुजबळांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं होत. त्यासोबतच त्यांनी सरस्वती मातेच्या फोटोबद्दल बोलताना जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची? असं विधान केलं होत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"छगन भुजबळ अडचणीत ‘या’ प्रकरणावरून व्यावसायिकाने केली चेंबूर ठाण्यात तक्रार दाखल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/10/chhagan-bhujbal.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/akshaybhujbaleprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/chhagan-bhujbal-in-trouble-a-businessman-filed-a-complaint-in-chembur-thana-on-this-issue#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/10/chhagan-bhujbal.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/chhagan-bhujbal-in-trouble-a-businessman-filed-a-complaint-in-chembur-thana-on-this-issue#webpage","name":"छगन भुजबळ अडचणीत ‘या’ प्रकरणावरून व्यावसायिकाने केली चेंबूर ठाण्यात तक्रार दाखल","url":"https://www.dainikprabhat.com/chhagan-bhujbal-in-trouble-a-businessman-filed-a-complaint-in-chembur-thana-on-this-issue","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/chhagan-bhujbal-in-trouble-a-businessman-filed-a-complaint-in-chembur-thana-on-this-issue#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/10/chhagan-bhujbal.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/chhagan-bhujbal-in-trouble-a-businessman-filed-a-complaint-in-chembur-thana-on-this-issue#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/chhagan-bhujbal-in-trouble-a-businessman-filed-a-complaint-in-chembur-thana-on-this-issue","name":"छगन भुजबळ अडचणीत ‘या’ प्रकरणावरून व्यावसायिकाने केली चेंबूर ठाण्यात तक्रार दाखल"}}]}}}

छगन भुजबळ अडचणीत ‘या’ प्रकरणावरून व्यावसायिकाने केली चेंबूर ठाण्यात तक्रार दाखल

Updated On:
छगन भुजबळ अडचणीत ‘या’ प्रकरणावरून व्यावसायिकाने केली चेंबूर ठाण्यात तक्रार दाखल

 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सरस्वती मातेच्या फोटोबाबत केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आले होते. मात्र हेच भुजबळ आता अडचणीत आले आहेत. व्यावसायिक ललितचंद टेकचंदानी यांनी भुजबळांविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.भुजबळ यांच्यासह अन्य २ व्यक्तीवर देखील यावेळी तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.

कलम 506 अन्वये छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.छगन भुजबळ यांचे दोन व्हिडीओ ललितकुमार यांनी फॉरवर्ड केले होते. हिंदू धर्माविरोधात भुजबळांनी भाष्य केल्याचा दावा करत हे व्हिडीओ फॉरवर्ड करण्यात आले होते. त्यामुळे आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ललितकुमार यांनी केलाय.याप्रकरणी चेंबुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

भुजबळांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं होत. त्यासोबतच त्यांनी सरस्वती मातेच्या फोटोबद्दल बोलताना जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची? असं विधान केलं होत.

आणखी संबंधित बातम्या

Atul Londhe : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना जीवे मारण्याची धमकी

2025-08-15 19:46:09

Atul Londhe : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना जीवे मारण्याची धमकी

BREAKING ! संजय राऊत यांच्यासह कुटुंबातील 'या' व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी

2023-06-09 11:10:08

BREAKING ! संजय राऊत यांच्यासह कुटुंबातील 'या' व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी

"...अन्यथा गोळ्या घालू" वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

2023-03-07 10:52:22

"...अन्यथा गोळ्या घालू" वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

2022-10-02 16:00:07

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क