सौभाग्याचा खरा दागिना म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्राला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. विवाहिता स्त्रीयांचे ‘पहिलं आकर्षण’ म्हणून व सातत्याने वापरला जाणारा सौभाग्याचा दागिना आहे. काळानुरूप यामध्ये विविध आकर्षक डिझाईन सर्वांना नेहमीच मोहित करत असतात. त्यातल्यात्यात हिऱ्याचे मंगळसूत्र हे अधिक आकर्षक आणि राहणीमान उंचावणारे असतात. याच अश्या डायमंड मंगळसूत्राच्या खरेदीसाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून ‘डेली डायमंड्स’ मंगळसूत्र फॉर एव्हरीडे या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या डायमंड मंगळसूत्राची मागणी वाढत चालली आहे. वापरायला सहज आकर्षक आणि रिच लुक देणारे हिऱ्याचे मंगळसूत्र सर्वांनाच भुरळ घालतात. या हिऱ्यांच्या मंगळसूत्रासाठी डेली डायमंड्स कॅम्पेनच्या माध्यमातून आकर्षक अशा डायमंड मधील मंगळसूत्राच्या डिझाईन चंदुकाका सराफ मध्ये उपलब्ध आहे. डेली डायमंड्स मंगळसूत्र फॉर एव्हरीडे या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या कॅम्पेन मधून हिऱ्यांच्या 1000 हुन अधिक सर्व प्रकारच्या आकर्षक मंगळसूत्राच्या डिझाईन ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बेस्ट ऑफ महाराष्ट्र ट्रॅडिशनल वाटी मणी मंगळसूत्र, फॅन्सी शेप, ऑफिस वेअर, रिच आणि आकर्षक लुक, हेवी ते लाइट वेट असे विविध आकारातील डायमंडचे मंगळसूत्र Rs 45 ,000 पासून पुढे म्हणजे अगदी बजेट मध्ये उपलब्ध आहेत. सोबतच रंगीत स्टोन हे विशेष आकर्षित करणारे आहेत. डायमंड मंगळसूत्र हे वापरण्यासाठी अधिक सहज आणि सोपे व दिसायला देखील सुंदर आणि आकर्षक असतात. रोजच्या वापरातील मंगळसूत्र असो वा ऑफिस सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी असलेले मंगळसूत्र असो, सर्व प्रकारच्या विविध आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून खरेदी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. चंदुकाका सराफ मध्ये हिऱ्यांच्या दागिन्यावर १००% एक्सेंज पॉलिसी दिली जाते, येथील हिऱ्यांच्या प्रत्येक दागिन्यांच्या खरेदीवर आंतराष्ट्रीय सर्टिफिकेट देखील दिले जाते . गुणवतेच्या हमी बरोबर चंदुकाका सराफ ज्वेल्सद्वारे आजीवन दुरुस्ती सेवा मोफत प्रदान केली जात आहे. विश्वासार्हता ही चंदुकाका सराफ ज्वेल्सची ओळख आहे, याची येथे हमी मिळते. वेशभूषा पारंपारिक असो अथवा आधुनिक, फॅन्सी असो, सर्व प्रकारच्या वस्त्रांवर शोभून दिसणारे आकर्षक डायमंडचे फॅन्सी मंगळसूत्र चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या या कॅम्पेन मधून खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ ज्वेल्स शाखेला भेट द्या आणि आकर्षक डायमंड मंगळसूत्राची खरेदी करा.