Diwali 2022 : दिवाळीसाठी दागिने Jewelry खरेदीचा विचार करताय? ‘न्यू’ कलेक्शनसाठी हा Video एकदा पाहाच…

पुणे – दिवाळी म्हटली की खूप गोष्टींची खरेदी. दसरा संपताच दिवाळीचे वेध लागतात मग खरेदीच्या याद्या करायला सुरुवात होतेच! घरात सगळ्यांना नवीन कपडे आणि अगदी दागिन्यांचीही खरेदी आलीच. खरं तर आता दागिन्यांची खरेदी ही सणापुरती मर्यादित राहिली नसली तरीही दिवाळी म्हटली की खास दागिन्यांची खरेदी ही आलीच. दागिने खरेदीसाठी मात्र जरा जास्तच काळजी घेतली जाते ना? त्यासाठी बजेट ठरवणं, सोन्याचे भाव तपासणं वगैरे वगैरे…
तुम्हाला युनिक आणि वेगळ्या तऱ्हेचे आणि अगदी खात्रीशीर दागिने हवे असतील तर नक्कीच भांबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्समध्ये (Bhamburdekar Saraf & Jewellers) या दिवाळीसाठी तुम्ही खरेदीला जाऊ शकता.
भांबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्समध्ये अनेक प्रकारचे,अनेक डिझाइन्सचे दागिने उपलब्ध असून त्यांच्या शाखा भोसरी (पी.सी.एम.टी. बस स्टॉप जवळ ) – 8446100411 / 8446100433 । खराडी (हॉटेल रेडिसन ब्लू समोर) – 9075084445 / 9075084447 | धानोरी (कॅनरा बँकेच्या शेजारी) – 8956084711 / 8956084712 याठिकाणी आहेत.





