यंत्रणेच्या नाकावर टिच्चून मायणी परिसरात बैलगाड्या धावल्या; दर रविवारी भरतोय अड्डा?

Updated On:

– प्रशांत जाधव 

सातारा – सर्वसामान्यांना करोनामुळे लावलेल्या संचारबंदीने घरात कोंडून ठेवले असतानाच खटाव तालुक्‍यातील मायणी पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत अनफळे यागावात रविवारी सर्जा राज्याच्या पाठीवर चाबकाचे फटके देत बाहेरगावावरून आलेल्या बैलगाडी मालकांनी विजयाचा गुलाल उधळल्याची घटना घडली.

याबाबत मायणी पोलिसांसह कोणालाच माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असले तरी मायणी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने करोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला.

आणखी संबंधित बातम्या

Satara: रांगोळींतून उमटला सर्जनशीलतेचा रंग; कर्मवीर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा

2026-09-25 08:08:58

Satara: रांगोळींतून उमटला सर्जनशीलतेचा रंग; कर्मवीर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा

Satara: जि. प.च्या आदर्श शाळांना निधी कमी पडू देणार नाही; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-25 07:50:55

Satara: जि. प.च्या आदर्श शाळांना निधी कमी पडू देणार नाही; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Satara: ढोल-ताशांच्या गजरात 58 गणेश मंडळांचा बाप्पांना निरोप

2026-09-25 07:40:04

Satara: ढोल-ताशांच्या गजरात 58 गणेश मंडळांचा बाप्पांना निरोप

Satara : दै. 'प्रभात'च्या वृत्ताची दखल! जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली कोयना भूकंपमापन यंत्रणेप्रकरणी माहिती

2026-09-24 22:45:21

Satara : दै. 'प्रभात'च्या वृत्ताची दखल! जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली कोयना भूकंपमापन यंत्रणेप्रकरणी माहिती

Satara News : ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष! साताऱ्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

2026-09-24 21:27:54

Satara News : ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष! साताऱ्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात