बीएसएनएल एम्पलॉईज युनियनचे देशभरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
Updated On:

पुणे – बीएसएनएल एम्पलॉईज युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी देशभरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत. पुण्यात सातारा रोड येथील बीएसएनएल कार्यालय येथे आंदोलन सुरु आहे.
व्हीआरएस घेतलेल्या कर्मचार्यांना तिसरा वेतन लागू करा, विभागीय पदोन्नती स्पर्धा परिक्षा लवकरात लवकर घेणे, ४ जी व रेक्नीकल रिव्हावल पॅकेज तातडीने देणे अशा मागणी यावेळेस करण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी बीएसएनएलच्या खाजगीकरणासही विरोध केला आहे.





