\n११ सप्टेंबर रोजी अनेक प्रमुख राष्ट्रप्रमुखांचे आगमन

\n

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे देखील ११ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत. युगांडाच्या उपराष्ट्राध्यक्ष जेसिका अलुपो यादेखील आज दाखल होतील.

\n

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस दुपारी सुमारे १:२५ वाजता आयजीआय विमानतळावर दाखल होतील. त्यांच्या पाठोपाठ, एनडीबीच्या अध्यक्षा आणि ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष डिल्मा रुसेफ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येण्याची शक्यता आहे.

\n

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे देखील त्याच वेळी पालम हवाई दल तळावर दाखल होणार आहेत. नायजेरियाचे उपराष्ट्राध्यक्ष काशिम शेट्टीमा दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास दिल्लीत दाखल होतील.

\n

इजिप्त, संयुक्त अरब अमिराती ,मलेशियाचे नेते संध्याकाळी होणार दाखल 

\n

११ सप्टेंबरच्या संध्याकाळी दिल्लीत परदेशी पाहुण्यांचा ओघ सुरूच राहील. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी सायंकाळी ५:३५ वाजण्याच्या सुमारास पालम येथे दाखल होतील. त्यानंतर लगेचच अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान दाखल होणार आहेत.

\n

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम सायंकाळी ६:४० वाजता दिल्लीत दाखल होतील. इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास दाखल होतील.

\n

बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष एव्हॅरिस्ट न्दायिशिमिये आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबावो सुबियांतो अनुक्रमे रात्री ८:४५ आणि ९ वाजता दाखल होणार आहेत. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर रात्री १० वाजता दाखल होतील. क्युबाचे परराष्ट्र मंत्री ब्रुनो रॉड्रिग्ज परिला आणि डब्ल्यूटीओच्या महासंचालक न्गोझी ओकोंजो-इवेला हे देखील दिल्लीत दाखल होणार आहेत.

\n

शी जिनपिंग यांच्यासह अनेक प्रमुख नेते आज दाखल होतील

\n

बेलारूसचे परराष्ट्र मंत्री मॅक्सिम रायझेनकोव्ह १२ सप्टेंबरच्या सकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यानंतर व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन्ह हंग सकाळी सुमारे ११:०५ वाजता दाखल होतील. सर्वात महत्त्वपूर्ण आगमन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आहे.

\n

वेळापत्रकानुसार, शी जिनपिंग १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:२५ वाजता पालम हवाई तळावर दाखल होतील. यानंतर, बहरीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुललतीफ बिन रशीद अल झयानी, कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद हे भारतात येणार आहेत.

\n

ब्रिक्स शिखर परिषदेत ‘या’ नेत्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण का आहे? BRICS Summit: 

\n

१८ वी ब्रिक्स शिखर परिषद अशा वेळी होत आहे, जेव्हा संघटनेची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. या शिखर परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, विकास, सुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

\n

भारताच्या अध्यक्षतेखालील ही परिषद, सदस्य राष्ट्रांव्यतिरिक्त आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहभागाने चर्चेची व्याप्ती वाढवेल. रशिया, चीन, इराण, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांतील सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती जागतिक राजनैतिकतेच्या दृष्टीनेही या परिषदेला महत्त्वपूर्ण बनवते.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"BRICS Summit: BRICSसाठी दिल्ली सज्ज; पुतिन पोहोचले, आता जिनपिंग-पेजेश्कियानसह ‘या’ नेत्यांची प्रतीक्षा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/09/brics-2-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/brics-summit-brics-summit-delhi-ready-for-brics-putin-has-arrived-now-awaiting-leaders-including-jinping-and-pezeshkian#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/09/brics-2-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/brics-summit-brics-summit-delhi-ready-for-brics-putin-has-arrived-now-awaiting-leaders-including-jinping-and-pezeshkian#webpage","name":"BRICS Summit: BRICSसाठी दिल्ली सज्ज; पुतिन पोहोचले, आता जिनपिंग-पेजेश्कियानसह ‘या’ नेत्यांची प्रतीक्षा","url":"https://www.dainikprabhat.com/brics-summit-brics-summit-delhi-ready-for-brics-putin-has-arrived-now-awaiting-leaders-including-jinping-and-pezeshkian","inLanguage":"mr","description":"BRICS Summit: नवी दिल्लीत १२  आणि १३ सप्टेंबर ला होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी अनेक प्रमुख जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख भारतात दाखल होऊ लागले आहेत.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/brics-summit-brics-summit-delhi-ready-for-brics-putin-has-arrived-now-awaiting-leaders-including-jinping-and-pezeshkian#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/09/brics-2-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/brics-summit-brics-summit-delhi-ready-for-brics-putin-has-arrived-now-awaiting-leaders-including-jinping-and-pezeshkian#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/brics-summit-brics-summit-delhi-ready-for-brics-putin-has-arrived-now-awaiting-leaders-including-jinping-and-pezeshkian","name":"BRICS Summit: BRICSसाठी दिल्ली सज्ज; पुतिन पोहोचले, आता जिनपिंग-पेजेश्कियानसह ‘या’ नेत्यांची प्रतीक्षा"}}]}}}

BRICS Summit: BRICSसाठी दिल्ली सज्ज; पुतिन पोहोचले, आता जिनपिंग-पेजेश्कियानसह ‘या’ नेत्यांची प्रतीक्षा